नाशिक : वीजतारांच्या घर्षणात लागलेल्या आगीमुळे आंबा बाग जळून खाक

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली शिवारात फार्महाऊसच्या जागेतून गेलेल्या वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत 13 एकर क्षेत्रावरील शेकडो आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत. त्याचसोबत ठिबक सिंचन व 100 फिनोलेक्स पाईप जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अवयव दान करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ४२ दिवसांची विशेष सुटी मंगळवार (दि.25) रोजी दुपारच्या वेळेस …

The post नाशिक : वीजतारांच्या घर्षणात लागलेल्या आगीमुळे आंबा बाग जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजतारांच्या घर्षणात लागलेल्या आगीमुळे आंबा बाग जळून खाक

नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी येथील मुरमुरा कारखान्याच्या प्रदूषणासह दुषित पाण्यामुळे रहिवाशी परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील मुरमुरा कारखान्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी होत आहे. वणी सापुतारा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारालगत असलेला मुरमुरा तयार करणारा कारखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडे रहिवाशी शेतकऱ्यांनी केली आहे. …

The post नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त

पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा रब्बी हंगामातील पीके काढण्यावर आली असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा शेतक-यांच्या तोंडाचा घास हिसकावला आहे. सोमवार, सायंकाळी ४ च्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे उत्पन्नात घट होणार आहे. दरम्यान महसूल व कृषी विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, …

The post पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरला अवकाळी पावसामुळे गहू, मका पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे मोठ्ठे नुकसान

नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा ऐन होळीच्या सणासुदीच्या दिवशीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाडला प्रचंड तडाखा बसलेला असून द्राक्ष, गहू, कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण …

The post नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान

पिंपळनेर : विरखेल येथे ढगफुटीसदृश्य पावसामुळे सोयाबीनसह शेतीमालाचे नुकसान

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील विरखेल येथे गुरुवारी, दि.20 पहाटे तब्बल दीड तास पावसाने अक्षरश : झोडपून काढले. ढगफुटी सदृश झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतामध्ये पावसामुळे तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाणी साचल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गुरुवारी, दि. 20 सकाळी ६ च्या सुमारास पिंपळनेर पासून …

The post पिंपळनेर : विरखेल येथे ढगफुटीसदृश्य पावसामुळे सोयाबीनसह शेतीमालाचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : विरखेल येथे ढगफुटीसदृश्य पावसामुळे सोयाबीनसह शेतीमालाचे नुकसान

नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पश्चिम भागातील ठाणगाव परिसराला मंगळवारी (दि.11) दुपारी वादळी वार्‍यासह परतीच्या मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे दोन तास पाऊस बरसला आणि पुन्हा पिके गारद होऊन अतोनात नुकसान झाले आहे. ठाणगाव परिसरात दुपारी 4.30 च्या सुमारास वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांची धावपळ उडाली. सायंकाळी …

The post नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद

नाशिक : येवल्याच्या कातरणी पंचक्रोशीत हाहाकार; हंगाम वाया गेल्याने बळीराजा संकटात

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील उत्तर भागात गत पन्नास वर्षांत झाला नाही इतका पाऊस यंदा झाला असून पावसाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. रविवारी तालुक्याच्या उत्तर भागातील कातरणी, विखरणी, विसापूर, आडगाव रेपाळ, मुरमी, गुजरखेडेसह परिसरातील गावात धुवाधार पाऊस कोसळला. दुपारी 3 च्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री 9 पर्यंत अक्षरशः धुडगूस घालत होता. …

The post नाशिक : येवल्याच्या कातरणी पंचक्रोशीत हाहाकार; हंगाम वाया गेल्याने बळीराजा संकटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवल्याच्या कातरणी पंचक्रोशीत हाहाकार; हंगाम वाया गेल्याने बळीराजा संकटात

धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना

धुळे : पुढारी वृत्तसेवा सातत्याने पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कपाशीसह खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतीपिकांचा तातडीने पंचनामा करुन नुकसानीचा अहवाल शासनास पाठवावा अशा सुचना कृषी व महसूल विभागातील अधिकार्‍यांना आ.कुणाल पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा …

The post धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना

धुळे : पिंपळनेरसह पश्चिम पट्यात पावसाची तुफान बॅटिंग ; नद्या नाल्यांना पूर

धुळे (पिंपळनेर,ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा आठवड्याभरापासून साक्री तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत तुफान बॅटिंग केल्याने नदी नाले दुथडी वाहत आहेत. तसेच चोवीस तासाच्या संततधारेमुळे पांझरानदी नाल्यांनाही पूर आला आहे. रहिवाशांना पावसाचा चांगलाच फटका बसला असून काही ठिकाणी दळणवळण ठप्प झाले आहे. तर अनेक भागांतील शेतांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने पीके पाण्याखाली गेल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले …

The post धुळे : पिंपळनेरसह पश्चिम पट्यात पावसाची तुफान बॅटिंग ; नद्या नाल्यांना पूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरसह पश्चिम पट्यात पावसाची तुफान बॅटिंग ; नद्या नाल्यांना पूर

नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी (दि.13) पहाटे शहरात दाखल झालेल्या दादा भुसे यांनी सकाळी तालुक्याचा पाहणी दौरा करून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनस्तरावर सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी महसूल अधिकार्‍यांना दिल्या. जोकोव्हिचला सिनसिनाटी ओपनमधून बाहेरचा रस्ता काटवन भागातील पोहाणे व कजवाडे …

The post नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल द्या : भुसे