नाशिक : शहरात तब्बल ‘इतके’ परवानाधारक शस्त्रधारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील एक हजार ३४० नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ पोलिस आयुक्तालयाकडून शस्त्र परवाना घेतला आहे. २०१६ ते २०२२ या सात वर्षांच्या कालावधीत १३३ नागरिकांना शस्त्र वापरण्याचा परवाना देण्यात आला आहे. २०२१ पासून नवीन अर्जदारास शस्त्र परवाना वितरित केलेला नसल्याचे पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सांगण्यात आले. जिवाला धोका असल्यास नागरिक स्वरक्षणासाठी शस्त्र वापरण्याचा परवाना मागू शकतात. …

The post नाशिक : शहरात तब्बल 'इतके' परवानाधारक शस्त्रधारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात तब्बल ‘इतके’ परवानाधारक शस्त्रधारी