नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र पडताळणी तत्काळ व्हावी व लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सुमारे वर्षभरापूर्वी नाशिक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे दुसरे कार्यालय सुरू केले होते, तेव्हापासून दोन्ही समित्यांचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी जागांचा शोध घेतला जात आहे. मात्र, शासकीय दर आणि बाजारपेठांमध्ये सुरू असलेला दर यामध्ये …

The post नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार्यालयाला जागा देता का जागा? अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची आर्त हाक

नाशिक : मालेगावात अवैध कारभार करणारी ‘लुटेरी गँग’

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा मालेगाव माजी महापौर शेख रशीद यांनी बुधवारी (दि.14) पत्रकार परिषद घेत मनपा आयुक्त, अपर पोलिस अधीक्षक आणि स्थानिक मंत्र्यांवर घणाघाती आरोप करीत शहरात लुटेरी गँग आलीय की काय, असा प्रश्न पडत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रार करीत त्यांच्या बदलीची मागणी करणार …

The post नाशिक : मालेगावात अवैध कारभार करणारी ‘लुटेरी गँग’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावात अवैध कारभार करणारी ‘लुटेरी गँग’