‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव! नाशिक आवृत्तीचा 8 वर्धापनदिन अपूर्व उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मंगलमय वातावरण अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत दै. पुढारीच्या नाशिक आवृत्तीचा आठवा वर्धापनदिन अपूर्व उत्साहात साजरा झाला. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, साहित्यिक, चित्रपटसृष्टी व प्रशासनासह सर्वसामान्य नाशिककरांनी या स्नेहमेळाव्याला उपस्थिती दर्शवित ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. गंगापूर रोड, विद्या विकास सर्कल येथील कुसुमाग्रज स्मारक येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दै. पुढारीने …

The post 'पुढारी'वर शुभेच्छांचा वर्षाव! नाशिक आवृत्तीचा 8 वर्धापनदिन अपूर्व उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव! नाशिक आवृत्तीचा 8 वर्धापनदिन अपूर्व उत्साहात