पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- पुणे मंचर येथुन एसटी बसने नाशकात येऊन अंबड एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून घरफोडी करणारा व त्याचा साथीदार अशा दोघा संशयित आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पाच लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी …

The post पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा appeared first on पुढारी.

Continue Reading पुण्याहून सायंकाळी बसने नाशिकला यायचा, चोरी करुन पुन्हा जायचा

टवाळखोरी ते ड्रग्ज माफिया, कोण आहे ललित पाटील?

नाशिक/नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ; सध्या ललित पानपाटील-पाटील हा ड्रग्ज माफिया म्हणून राज्यात ओळखला जात आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नई मधून अटक केली आहे. याप्रकरणानंतर ललित पाटील हा राज्यभरात चर्चेत आला आहे. मात्र प्रत्यक्षात टवाळखाेरीपासून ड्रग्ज माफियापर्यंतचा ललितचा प्रवास अनेकांना तोंडात बोट घालायला लावणारा आहे. त्याच्या या प्रवासात राजकीय, …

The post टवाळखोरी ते ड्रग्ज माफिया, कोण आहे ललित पाटील? appeared first on पुढारी.

Continue Reading टवाळखोरी ते ड्रग्ज माफिया, कोण आहे ललित पाटील?

पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ

पुणे। पुढारी वृत्तसेवा अशा प्रकारे धमकी देण्याचे प्रकार पवार कुटुंबीय कधीही करीत नाहीत. शरद पवार तर अजिबातच करीत नाहीत ते वैचारिक लढाई करीत असतात. हा प्रकार उत्साहाच्या भरात काही कार्यकत्यांनी केला असावा त्यातूनच ही घटना घडली. पोलीस आता त्यांचे काम करीत आहेत अशी माहिती राज्याचे नवनिर्वाचित मंत्री छगन भूजबळ यांनी दिली. भूजबळ हे सोमवारी शहरात …

The post पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading पवार कुटुंबीय धमकी देण्याचे प्रकार करत नाहीत : छगन भुजबळ

नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची बदली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाली आहे. पुणे येथे साखर आयुक्त म्हणून त्यांची बदली  निश्चित झाली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे डॉ. पुलकुंडवार यांच्या जागी आयुक्त म्हणून कोण येणार? याबाबत अद्याप तरी कुठलीही …

The post नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची बदली

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. सोनवणे यांची नियुक्ती

नाशिक / पुणे; पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती शुक्रवारी (दि.19) राज्यपाल रमेश बैस यांनी केली. प्रा. डॉ. सोनवणे हे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू म्हणून कार्यरत होते. डॉ. सोनवणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विविद्यापीठाचे नववे कुलगुरू ठरले आहेत. (YCMOU Vice-Chancellor) यशवंतराव चव्हाण …

The post मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. सोनवणे यांची नियुक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रा. डॉ. सोनवणे यांची नियुक्ती

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शनिवारी सूर्याने अक्षरश: वैशाख वणवा पेटवला अन् हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद केली. भुसावळमध्ये राज्यात सर्वाधिक 45.9 अंश तापमान होते. अकोला 45.6, जळगाव 45, तर परभणी 44.7 अंशांवर गेले होते. दिवसभर भयंकर उकाड्याने राज्यातील नागरिक हैराण झाले. दरम्यान, ही लाट 15 मेपर्यंत कायम राहील, असा इशारा हवामान …

The post विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात appeared first on पुढारी.

Continue Reading विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात

पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला ‘हा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुण्यातील घटनेनंतर महापालिकेला जाग आली असून, ज्या-ज्या ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत त्यांची स्थिरता प्रमाणपत्र म्हणजेच संरचना मजबुती पालिकेकडून तपासली जाणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने नगररचना विभागाने खासगी व मनपाच्या जागेत उभारणी केलेल्या होर्डिंग्जची मजबुती तपासण्याकरिता सिव्हिल टेक, मविप्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व संदीप पॉलिटेक्निक या …

The post पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला 'हा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading पुण्याच्या घटनेनंतर नाशिक मनपाने होर्डिंग्ज संदर्भात घेतला ‘हा निर्णय

अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मार्चप्रमाणेच एप्रिल महिन्यातही सुरु असलेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला गेला आहे. मागील तीन दिवसांत 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला असून बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिके, फळपिके, कांदा, भाजीपाला पिके बाधित झाली असून अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. …

The post अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळीने 34 हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा; नगर, नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान

पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी सल्लागार कंपनी नियुक्त

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे-नाशिक हरित महामार्गाचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( एमएसआरडीसी) सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे पुणे- नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गापेक्षा हा महामार्ग पूर्णत: वेगळा आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. या रेल्वे मार्गाची आखणी …

The post पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी सल्लागार कंपनी नियुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी सल्लागार कंपनी नियुक्त

पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात तीन ठार; महिलांच्या घोळक्यात शिरली चारचाकी

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात खरपुडी फाट्यावर सोमवारी (दि. १३) रात्री गंभीर अपघात झाला. या अपघातात पुण्याकडून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने रस्ता क्रॉस करणाऱ्या १७ महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात चार ते पाच महिला रस्त्यावर पडुन अक्षरशः चिरडल्या गेल्या. यातील दोन जागीच ठार झाल्या तर एका …

The post पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात तीन ठार; महिलांच्या घोळक्यात शिरली चारचाकी appeared first on पुढारी.

Continue Reading पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात तीन ठार; महिलांच्या घोळक्यात शिरली चारचाकी