नाशिक : ‘एल्गार कष्टकरी’ आंदोलन; रेशनकार्ड टोपलीत सजवून सवाद्य मिरवणूक

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तहसील कार्यालयाने आदिवासी, कष्टकर्‍यांना दोन वर्षांपूर्वी रेशनकार्ड दिली. मात्र रेशनकार्डची नावे ऑनलाइन दिसत नसल्याने आदिवासी कष्टकरी रेशनच्या धान्यापासून वंचित राहिले. अनेक वेळा पुरवठा विभागात तक्रार करूनही थातूरमातूर उत्तर मिळत असल्याने अखेर एल्गार कष्टकरी संघटनेने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. नगर : माळीवाडा मारामारीतील नऊ आरोपींना अटक रेशनकार्ड टोपलीत सजवून बोरटेंबे ते …

The post नाशिक : ‘एल्गार कष्टकरी’ आंदोलन; रेशनकार्ड टोपलीत सजवून सवाद्य मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एल्गार कष्टकरी’ आंदोलन; रेशनकार्ड टोपलीत सजवून सवाद्य मिरवणूक

पिंपळनेर : साक्री तहसील कार्यालयात ग्राहक दिनानिमित्त जनजागृती

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा आरोग्यदायी पर्यावरण हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क आहे. सर्व जण पर्यावरण मित्र झाले तर ग्राहक सक्षमीकरण होणार. निसर्गाचा र्‍हास झाल्यामुळे ग्लोबल वाॅर्मींग,वातावरणीय बदल,अल निनो, नवनवीन आजार,प्रदुषण अशा विविध जागतिक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वांनी इको-फ्रेंडली आयुष्य जगावे, पर्यावरण संवर्धनाच्या प्रचार,प्रसार व प्रबोधनासाठी आपण सा-या ग्राहकांनी प्रयत्न करणे,काळाची गरज आहे,असे प्रतिपादन …

The post पिंपळनेर : साक्री तहसील कार्यालयात ग्राहक दिनानिमित्त जनजागृती appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री तहसील कार्यालयात ग्राहक दिनानिमित्त जनजागृती

नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा – शासनाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना वर्षभर मोफत रेशन वितरित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत. चालू महिन्यापासून आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यातील 36 लाख 22 हजार 110 लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. नगर : पाथर्डीत बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले स्वस्त धान्य वितरण योजनेद्वारे अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारकांना महिन्याकाठी रेशन दुकानांमधून …

The post नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा - शासनाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोफत रेशनचा मार्ग अखेर मोकळा – शासनाचे आदेश

सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत गोरगरिबांना धान्य उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांनी स्वखुशीने धान्य सोडावे, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले. पण जिल्ह्यातील 6 ते 7 नागरिकांनीच या आवाहनाला आतापर्यंत प्रतिसाद दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील बालकाश्रम, वसतिगृहांची होणार तपासणी ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेद्वारे अंतोदय व प्राधान्य रेशनकार्ड लाभार्थ्यांना महिन्याकाठी …

The post सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ appeared first on पुढारी.

Continue Reading सात कुटुंबांचा ‘रेशनत्याग’; नाशिककरांची साफ पाठ

शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेअंतर्गत ई-पॉस मशीनला येणार्‍या समस्या जाणून घेण्यासाठी पुरवठा विभागाचे अधिकारी थेट रेशन दुकानांमध्ये पोहोचले आहेत. मशीनला येणार्‍या समस्यांचा अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात बहुतांश रेशन दुकानांत रविवारी (दि. 30) मशीनची समस्या कायम आहे. नाशिकची विमानसेवा 13 दिवस राहणार बंद स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेमधील भ्रष्टाचाराला आळा …

The post शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचे आदेश : ‘पुरवठ्या’चे अधिकारी पोहोचले रेशन दुकानात

नाशिक : आनंदाचा शिधा अन् वितरणात बाधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने आनंदाचा शिधा ऑफलाइन वितरणास परवानगी दिल्यानंतरही जिल्ह्यात घोळ कायम आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाभार्थ्यांनी किटसाठी रेशन दुकानांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण होत आहे. दरम्यान, पाच तालुक्यांत पूर्ण क्षमतेने किट पोहोचले आहेत. लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचले की नाही, याची खातरजमा करण्यासाठी प्रशासनाकडून दुकानांची अचानक तपासणी केली जाणार आहे. …

The post नाशिक : आनंदाचा शिधा अन् वितरणात बाधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आनंदाचा शिधा अन् वितरणात बाधा

नंदुरबार : रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी त्यांनी दिला अर्ज

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा एकीकडे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असतांनाही खटाटोप करून खोटी माहिती पुरवून रेशन धान्य सवलत उचलत असल्याचे पाहायला मिळते. परंतु, शासननियमानुसार विहित उत्पन्नापेक्षा उत्पन्न अधिक असल्याचे प्रामाणिकपणे सांगत रेशन धान्य सवलत बंद करण्याचे निवेदन दोन ज्येष्ठ नागरिकांनी दिले आहे. प्रशासनाला हा सुखद धक्का असून केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले …

The post नंदुरबार : रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी त्यांनी दिला अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : रेशन धान्य सवलत बंद करण्यासाठी त्यांनी दिला अर्ज

नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेंतर्गत पुरवठा विभागाने ई-पॉस मशीनमधील सॉफ्टवेअर अपडेट केले. परंतु, अपडेशनंतरही मशीनमधील गोंधळ कायम आहे. वारंवार उद‌्भवणाऱ्या सर्व्हरच्या समस्येमुळे धान्य वितरणात अडचणी येत असल्याने रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. बारामती येथे पावसाची उघडीप; शेतीकामांना वेग राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी धान्य वितरित केले जाते. ई-पॉस …

The post नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्व्हरचा घोळ; ई-पॉसचा गोंधळ!