नाशिक : जिल्हा टेबल टेनिस संघ जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुणे येथे राज्य शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे राज्य मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मिनी ऑलिम्पिकमध्ये 5 ते 8 जानेवारी या कालावधीत टेबल टेनिस स्पर्धा बालेवाडी येथे रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या नाशिक जिल्हा पुरुष व महिला संघाची नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड व निवड …

The post नाशिक : जिल्हा टेबल टेनिस संघ जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा टेबल टेनिस संघ जाहीर