नाशिक : ‘या’ अभिनेत्रीच्या हस्ते होणार पुष्पोत्सवाचे उद्घाटन

नाशिक:पुढारी वृत्तसेवा-महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाच्या माध्यमातून येत्या ९ फेब्रुवारीपासून होणाऱ्या पुष्पोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवासाठी स्टॉल्स तसेच स्टेज उभारणीचे काम सुरू झाले आहे.  (Nashik Flower Festival) पर्यावरण संवर्धनाबरोबरच वृक्ष लागवडीसाठी नागरिकांमध्ये जाणीवजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाच्या माध्यमातून ९ ते …

The post नाशिक : 'या' अभिनेत्रीच्या हस्ते होणार पुष्पोत्सवाचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘या’ अभिनेत्रीच्या हस्ते होणार पुष्पोत्सवाचे उद्घाटन

नाशिक : पुष्पोत्सवात भारत गणेशपुरे यांच्या स्किटने हास्यलहर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी तसेच नाशिक सिटीझन फोरम यांच्या सहकार्याने आयोजित ‘पुष्पोत्सव २०२३’चा रविवारी (दि.२६) समारोप झाला. शेवटच्या दिवशीही नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे दोन लाख लोकांनी तीन दिवसांत पुष्प महोत्सवाला भेट दिली. दरम्यान, हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या स्किटने पुष्पोत्सवात हास्याची लहर आली. पुष्पोत्सवाच्या समारोपाप्रसंगी …

The post नाशिक : पुष्पोत्सवात भारत गणेशपुरे यांच्या स्किटने हास्यलहर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुष्पोत्सवात भारत गणेशपुरे यांच्या स्किटने हास्यलहर

नाशिक : मनपाच्या पुष्पोत्सवाचे उद्घाटन, उद्यापर्यंत दरवळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  महापालिकेतर्फे आयोजित पुष्पोत्सवाचे उद‌्घाटन अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२४) करण्यात आले. रविवार (दि.२६)पर्यंत या पुष्पोत्सवाचा आनंद नाशिककरांना घेता येणार आहे. उद‌्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उद्यान विभागाचे उपआयुक्त विजयकुमार मुंडे, प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपआयुक्त करुणा डहाळे, आरोग्य वैद्यकीय …

The post नाशिक : मनपाच्या पुष्पोत्सवाचे उद्घाटन, उद्यापर्यंत दरवळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या पुष्पोत्सवाचे उद्घाटन, उद्यापर्यंत दरवळ

नाशिक : महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे आज उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटिझन फोरम यांच्या सहकार्याने मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन येथे दि. २४ ते २६ मार्चला आयोजित पुष्पोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २४) अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी ‘नृत्य रंगवेध’ हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, पुष्पोत्सवाच्या …

The post नाशिक : महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे आज उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे आज उद्घाटन

नाशिक : मनपातर्फे पुष्पोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेमार्फत दि. २४ ते २६ मार्च या कालावधीमध्ये आयोजित पुष्पोत्सव २०२३ अंतर्गत नाशिककरांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. हा पुष्पोत्सव राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात भरविण्यात येणार आहे. पुष्पोत्सवात विविध प्रकारची गुलाब पुष्पे, हंगामी फुले, पुष्परचना, मिनिएचर गार्डन, बोन्साय, कॅक्टस, फळे, भाजीपाला …

The post नाशिक : मनपातर्फे पुष्पोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातर्फे पुष्पोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन

नाशिक : पुष्पोत्सवावर महापालिकेचा “होऊ द्या खर्च’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेची आर्थिकस्थिती नाजूक असल्याने मनपा प्रशासनाकडून अनेक नागरी कामांना ब्रेक देण्यात आला आहे. त्यातही नगरसेवकांच्या हक्काच्या निधीतील सुमारे २४० कामे बाजूला सारून महापालिका पुष्पोत्सवावर ४२ लाख रुपयांची उधळण करणार आहे. यामुळे अपेक्षित महसूल जमा होत नसताना मनपा प्रशासनाचा मात्र ‘होऊ द्या खर्च’ असा कारभार प्रशासकीय राजवटीत दणक्यात सुरू आहे. कोरोना महामारीमुळे …

The post नाशिक : पुष्पोत्सवावर महापालिकेचा "होऊ द्या खर्च' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुष्पोत्सवावर महापालिकेचा “होऊ द्या खर्च’

नाशिक : दोन वर्षांनंतर महापालिकेत पुष्पोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून खंडित झालेल्या महापालिकेच्या पुष्पोत्सवाला यंदा मुहूर्त सापडला असून, पुन्हा एकदा महापालिका मुख्यालय फुलांच्या सुगंधांनी दरवळणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत सुरू आहे. प्रथम महापौर शांताराम वावरे यांनी १९९३ मध्ये पुष्पोत्सव आयोजनाची परंपरा सुरू केली. …

The post नाशिक : दोन वर्षांनंतर महापालिकेत पुष्पोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन वर्षांनंतर महापालिकेत पुष्पोत्सव