जागतिक सुलेखन दिन : विशेष संगणकाच्या युगातही सुलेखनाचे महत्व कायम

आजच्या संगणकाच्या युगातही सुलेखन अर्थात, सुंदर हस्ताक्षराला महत्व कायम असून, तज्ज्ञांमार्फत आयोजित केल्या जाणार्‍या सुंदर हस्ताक्षर कार्यशाळांना मिळणार्‍या उत्स्फूर्त प्रतिसादातून ही बाब समोर आली आहे. संगणकीय डिजिटल क्षेत्रात काम करणारे अनेकजण या कार्यशाळांना हजेरी लावून सुंदर हस्ताक्षराचे धडे गिरवत आहेत. संगणकीय किबोर्डवर चालविली जाणारी ही बोटे सुंदर हस्ताक्षरासाठीही वळविली जात असल्याचे चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर …

The post जागतिक सुलेखन दिन : विशेष संगणकाच्या युगातही सुलेखनाचे महत्व कायम appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक सुलेखन दिन : विशेष संगणकाच्या युगातही सुलेखनाचे महत्व कायम