नाशिक : केळीने भाव खाल्ल्याने पूरक आहारात आता …

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत दर बुधवारी पोषण आहारांतर्गत पूरक आहार म्हणून केळीवाटप केली जात होती. त्यामुळे जिल्ह्यात केळीचे दर अचानक वाढल्याने शिक्षकांना जास्त पैसे देऊन केळी खरेदी करावी लागत होती. याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी केळीवाटपाचा निर्णय मागे घेत विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून …

The post नाशिक : केळीने भाव खाल्ल्याने पूरक आहारात आता ... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केळीने भाव खाल्ल्याने पूरक आहारात आता …