Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा रावेर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच सातपुड्यात अतिवृष्टी झाल्याने सुकी नदीला मोठा पूर आल्यामुळे काही गावांतील घरांमध्ये पाणी शिरले, तर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा रावेर शहराशी संपर्क तुटला आहे. विवरे गावातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. पुनगाव येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने मोठी दाणादाण उडाली …

The post Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : रावेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार

नाशिक : निफाडला पूराच्या पाण्यात वाहून गेली तरुणी

निफाड/उगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील शिवडी येथून रानवड साखर कारखान्यावरील के. के. वाघ कनिष्ठ महाविद्यालयात ११ वीत शिकणारी तन्वी विजय गायकवाड हिचा सोमवारी सकाळी विनता नदीपुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. तन्वी विजय गायकवाड ही सोमवारी सकाळी कॉलेजला जात असतांना ऊगाव खेडे दरम्यान असलेल्या विनता नदिच्या पुलावरुन जात असतांना मोठ्या प्रमाणात असलेल्या पुराच्या …

The post नाशिक : निफाडला पूराच्या पाण्यात वाहून गेली तरुणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडला पूराच्या पाण्यात वाहून गेली तरुणी

नाशिक : पुरात वाहून जाताना दोघे बालंबाल बचावले, पाहा थरारक व्हिडीओ…

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कणकोरी-मानोरी रस्त्यावर जाम व लेंडी नदीच्या संगमावर पुरात वाहून जाताना दोघे दुचाकीस्वार बालंबाल बचावले. गुरुवारी (दि. 8) सकाळी साडेआठच्या सुमारास ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. पाण्याचा प्रवाह काहीसा कमी असल्याने काही तरुणांना पुराच्या पाण्यात उड्या घेऊन दोघांना वाचवणे शक्य झाले. पाण्याचा प्रवाह अधिक असता तर मात्र अनर्थ …

The post नाशिक : पुरात वाहून जाताना दोघे बालंबाल बचावले, पाहा थरारक व्हिडीओ... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुरात वाहून जाताना दोघे बालंबाल बचावले, पाहा थरारक व्हिडीओ…

जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव : तब्बल वीस दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना गणपती बाप्पा पावले. शहरात रात्री अवघ्या काही तासात ५५ मिमी पाऊस झाला. परंतु वाकडी, लोणी, मादणी, मोयखेडे दिगर परिसरात वादळासह झालेल्या पावसाने अडीचशे हेक्टरवरील मका, कापूस व केळीचे नुकसान झाले आहे. काही भागात पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पिके जमीनीवर पडून नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी …

The post जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जामनेरात कांग नदीला पहिला पूर, अडीचशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सरस्वती नदीच्या पुराने लगतच्या दुकानदारांसह झोपडपट्टीवासीयांचे सर्वाधिक नुकसान झाले. झोपडपट्टीतील अनेक रहिवाशांचे संसार उघड्यावर आले. आसपासच्या दुकानांच्या शेडमध्ये रात्र काढत सकाळी आपला फाटला-तुटला संसार गोळा करायला सुरुवात केली. शुक्रवारी (दि.2) सकाळी नाशिक-पुणे महामार्गाच्या कडेला अपना गॅरेज झोपडपट्टी परिरासत मन खिन्न करणारे चित्र बघायला मिळाले. देवी मंदिरापासूनच्या नदीलगतच्या घरांची मागची …

The post Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सरस्वती नदीच्या पुराने लगतच्या दुकानदारांसह झोपडपट्टीवासीयांचे सर्वाधिक नुकसान झाले. झोपडपट्टीतील अनेक रहिवाशांचे संसार उघड्यावर आले. आसपासच्या दुकानांच्या शेडमध्ये रात्र काढत सकाळी आपला फाटला-तुटला संसार गोळा करायला सुरुवात केली. शुक्रवारी (दि.2) सकाळी नाशिक-पुणे महामार्गाच्या कडेला अपना गॅरेज झोपडपट्टी परिरासत मन खिन्न करणारे चित्र बघायला मिळाले. देवी मंदिरापासूनच्या नदीलगतच्या घरांची मागची …

The post Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहर व परिसरात झालेल्या ढगफुटीसद़ृश पावसाने गुरुवारी (दि.1) रात्री हाहाकार माजवला. त्यात शहराच्या मधोमध वाहणार्‍या सरस्वती नदीला महापूर आला. परिणामी नदीलगतची दुकाने व झोपडपट्टीवासीयांना मोठा तडाखा बसला. शहरातील सुमारे 140 दुकाने व 165 घरांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सुमारे सहा कोटींचा फटका बसला असावा, असा अंदाज नगर परिषद …

The post नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला ‘सरस्वती’च्या पुराचा तडाखा

नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा…!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेळ : शुक्रवार सायंकाळी पाचची…ठिकाण : पुराने वेढलेला गोदाघाट…अशातच देवदर्शनासाठी बाहेरगावहून आलेली लक्झरी बस (एमएच ४७ वाय ८१८४) अचानक या पुराच्या पाण्यात अडकते…आणि मग सुरू होते… ‘मिशन बस व प्रवासी बचाव…’ स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने अथक परिश्रमानंतर बससह प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले जाते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. …

The post नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा...! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा…!

नाशिक : अतिवृष्टीने कोसळली विहीर, शेतकऱ्याचं आख्ख कुटुंब हवालदिल

देवळा/लोहोणेर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कळवण – देवळा तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आले. गिरणा नदीला आलेल्या महापुरात नदीकाठावरील शेतांमध्ये पुरांचे पाणी घुसले. त्याचा फटका उभ्या पिकांना बसला. महसूल विभागाने पंचनामेही केले. परंतु, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने नुकसानग्रस्तांचे शासनाकडे लक्ष लागले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे दुसर्‍यांदा …

The post नाशिक : अतिवृष्टीने कोसळली विहीर, शेतकऱ्याचं आख्ख कुटुंब हवालदिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिवृष्टीने कोसळली विहीर, शेतकऱ्याचं आख्ख कुटुंब हवालदिल

नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान पूर्वानुमान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दारणा धरणातून रविवारी (दि. 24) सायंकाळी सहाला 7,244 क्यूसेक विसर्ग सुरू होता. तसेच नांदूरमध्यमेश्वर धरणातून 28,930 क्यूसेक विसर्ग …

The post नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात संततधार सुरुच, धरणांमधील विसर्गात मोठी वाढ