Nashik : समृध्दी महामार्गावरील पूल कोसळला, इगतपुरी तालुक्यातील घटना

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर ते घोटी दरम्यान मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. मात्र सोमवारी सायंकाळच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी परिसरातील समृद्धी महामार्गावरील पूल काम सुरू असताना अचानक कोसळला. समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या पुलाचे पिलर अचानक खाली कोसळले. या पूलाचे काम प्रगतीपथावर सुरु होते. मात्र अचानक अशा पद्दतीने …

The post Nashik : समृध्दी महामार्गावरील पूल कोसळला, इगतपुरी तालुक्यातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : समृध्दी महामार्गावरील पूल कोसळला, इगतपुरी तालुक्यातील घटना