नाशिक : नेत्यांचे पक्षांतर; कॅलेंडर वाटपास अडसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात बरीच उलथापालथ होत असल्याने इच्छुकांची चांगलीच पंचाईत होताना दिसत आहे. स्थानिक नेते दररोज या गटातून त्या गटात कोलांटउड्या मारू लागल्याने, कोणासोबत जावे? अशा द्विधा मनःस्थितीत इच्छुक सापडले आहेत. त्याचा परिणाम कॅलेंडर वाटपावर होत असून, बहुतांश शिवसेनेच्या माजी नगरसेवक तसेच इच्छुकांचे कॅलेंडर अद्याप मतदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याची स्थिती आहे. …

The post नाशिक : नेत्यांचे पक्षांतर; कॅलेंडर वाटपास अडसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नेत्यांचे पक्षांतर; कॅलेंडर वाटपास अडसर