जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पेट्रोलपंपावर एकाने बंदुकीचा धाक दाखवून ३६ हजार रुपये लुटल्याची घटना अमळनेर तालुक्यातील डांगर शिवारात गुरुवारी (दि.23) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले पालकमंत्री, भाजपच्या आभारामुळे एकच चर्चा अमळनेर तालुक्यातील डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपावर काळ्या रंगाच्या रुमालाने चेहरा बांधलेला एक जणाने प्रवेश केला. त्याने पंपावरील कर्मचाऱ्यांना झोपेतून उठविले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत …

The post जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पेट्रोल पंपावर दरोडा; बंदुकीच्या धाकावर रात्रीस खेळ रंगला

नाशिक : पेट्रोलपंपचालकास ‘इतक्या’ लाखांचा चुना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेट्रोलपंपावर काम करणाऱ्याने अकाउंटंटसोबत संगनमत करून आणखी एकाच्या मदतीने ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शिंदेगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुजीब हबीब पठाण (५०, रा. शिंदेगाव) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात संशयित अल्तमेश राजमुहमंद सय्यद (रा. सिन्नर), शराफतअली अजगरअली शेख व करामतअली अजगरअली शेख (दोन्ही रा. शिंदेगाव) यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल …

The post नाशिक : पेट्रोलपंपचालकास 'इतक्या' लाखांचा चुना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेट्रोलपंपचालकास ‘इतक्या’ लाखांचा चुना

नाशिक : आगीत वाळूचा ट्रक जळून खाक

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वाळू वाहणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली असून, यात ट्रक जळून खाक झाला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास यश मिळाले असले तरी ट्रक संपूर्ण जळून खाक झाला आहे. Siddharth-Kiara Wedding : सिद्धार्थ-कियारा अडकले विवाहबंधनात (Video) याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावजवळ देवी इंजिनिअरिंग …

The post नाशिक : आगीत वाळूचा ट्रक जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आगीत वाळूचा ट्रक जळून खाक

नाशिक : आगीत वाळूचा ट्रक जळून खाक

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वाळू वाहणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली असून, यात ट्रक जळून खाक झाला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलास यश मिळाले असले तरी ट्रक संपूर्ण जळून खाक झाला आहे. Siddharth-Kiara Wedding : सिद्धार्थ-कियारा अडकले विवाहबंधनात (Video) याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावजवळ देवी इंजिनिअरिंग …

The post नाशिक : आगीत वाळूचा ट्रक जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आगीत वाळूचा ट्रक जळून खाक

नाशिक : नोकरानेच मालकाला लावला 19 लाख रुपंयाचा चुना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नोकरांनी मालकांचा विश्वास संपादन करून त्याचा गैरफायदा घेत गंडा घातला आहे. दोघा नोकरांनी मालकांना सुमारे १८ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घालून ते परागंदा झाले आहेत. याप्रकरणी आडगाव व पंचवटी पोलिस ठाण्यात नोकरांविरोधात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक : प्रतिबंधित मांगूर मासा विक्री …

The post नाशिक : नोकरानेच मालकाला लावला 19 लाख रुपंयाचा चुना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नोकरानेच मालकाला लावला 19 लाख रुपंयाचा चुना

नाशिक : पेट्रोलपंप उदंड; सुविधा मात्र थंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जागोजागी पेट्रोलपंप बघावयास मिळत असून, अजूनही मोक्याच्या भूखंडांवर पेट्रोलपंप उभारण्याचे काम नजरेस पडते. परंतु, पंप उभारताना ग्राहकांसाठी काही सुविधा उपलब्ध करून देणे पेट्रोलपंपचालकांना बंधनकारक असतानाही त्या दिल्या जात नसल्याचे चित्र जवळपास सर्वच पेट्रोलपंपांवर दिसून येते. खरं तर ग्राहकांनाच या सुविधांबाबत पुरेशी माहिती नसल्याने, पंपचालक या सुविधा उपलब्ध करून देण्याची तसदी घेताना …

The post नाशिक : पेट्रोलपंप उदंड; सुविधा मात्र थंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेट्रोलपंप उदंड; सुविधा मात्र थंड