नाशिक : श्रीरामपुरातून साडेसहा लाख लांबविणारे तिघे गजाआड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा श्रीरामपूर येथून कारची काच फोडून सुमारे साडेसहा लाखांची रोकड चोरून पसार झालेले चोरटे उपनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. विना नंबरप्लेटच्या दुचाकीमुळे हे तिघे गस्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकले. नाशिक : देवळालीत राजश्री अहिरराव भाजप – शिंदे गटाच्या उमेदवार ? उपनगर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी गेल्या मंगळवारी पेट्रोलिंग …

The post नाशिक : श्रीरामपुरातून साडेसहा लाख लांबविणारे तिघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रीरामपुरातून साडेसहा लाख लांबविणारे तिघे गजाआड

नाशिक : तपोवनात १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मध्यरात्री काही समाजकंटकांनी तपोवन रोड येथील सर्विस रोडवरील गॅरेज मधील १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असुन याविषयी येथील सर्व गॅरेजधारकांच्या वतीने आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे. गॅरेजमालकांकडून पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजद्वारे लवकरात लवकर आरोपी शोधण्याची मागणी केली आहे. मध्यरात्री (दि १५) एक ते दिड …

The post नाशिक : तपोवनात १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तपोवनात १३ वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न