नाशिक : पन्नास रुपयांच्या पेट्रोलसाठी गुलाबी नोट, पेट्रोलपंप चालकांची अडचण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत २ हजार रुपयांची नोट बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी पेट्रोलपंपावर गर्दी केली आहे. अवघे ५० ते १०० रुपयांचे इंधन भरून वाहनचालक २ हजार रुपयांची नोट देत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या …

The post नाशिक : पन्नास रुपयांच्या पेट्रोलसाठी गुलाबी नोट, पेट्रोलपंप चालकांची अडचण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पन्नास रुपयांच्या पेट्रोलसाठी गुलाबी नोट, पेट्रोलपंप चालकांची अडचण

नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही महिन्यांपूर्वीच राज्यातील अनेक शहरांत सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ केल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. नव्या दरवाढीनुसार नाशिकमध्ये सीएनजी वाहनधारकांना प्रतिकिलोसाठी ९६ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहे. Social Media and Depression : सोशल मीडियाचा अतिवापरामुळे ‘या’ मानसिक राेगाला मिळते निमंत्रण, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील …

The post नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ

जळगाव : ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार; धावणार १०० ई-बस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार असून, राज्‍य परिवहन महामंडळाने ई– बस ही संकल्‍पना सुरू केली आहे. यातून प्रत्‍येक विभागासाठी या बसेस उपलब्‍ध करून देण्यात येणार आहेत. त्‍यानुसार जळगाव विभागासाठी १०० ई– बसचा प्रस्‍ताव आहे. डिझेलच्या बसेस जाऊन १०० नव्या ई-बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच दाखल होणार असल्याची माहिती जळगाव राज्य परिवहन विभागाने …

The post जळगाव : ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार; धावणार १०० ई-बस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘लालपरी’ आता डिझेलला निरोप देणार; धावणार १०० ई-बस

नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात पेट्रोल-डिझेलसारख्या पारंपरिक इंधनांचे दर सतत वाढत असल्याने, ग्राहकांकडून सीएनजी कार खरेदीला पसंती दिली जात होती. अद्याप पुरेसे सीएनजी पंप नसतानादेखील सीएनजी कारकडे ग्राहकांचा कल वाढत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने, ग्राहकांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा पेट्रोल कारकडेच वळविल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. घर …

The post नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीएनजी कार खरेदीकडे पाठ; दर प्रतिकिलो 95 रुपये 90 पैसे

नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंधनाला पर्याय म्हणून सीएनजीकडे बघितले जात होते. मात्र, आता सीएनजीचे दर पेट्रोल-डिझेलपेक्षाही झपाट्याने वाढू लागल्याने, सीएनजी वाहनधारक चिंतेत सापडले आहे. पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ झाल्याने, सीएनजीने डिझेलला ओव्हरटेक केले आहे. शहरात डिझेलचे दर 93 रुपये 27 पैसे आहेत. तर दरवाढीमुळे सीएनजीचे दर आता 95 रुपये 90 पैशांवर पोहोचले …

The post नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीएनजीने केले डिझेलला ओव्हरटेक : चार रुपयांची वाढ; पुन्हा पेट्रोल गाड्यांना पसंती