निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांचा परिसरात रूट मार्च

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्याने पोलिस यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून पंचवटी परिसरात रूट मार्च काढण्यात आला. विविध पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर …

The post निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांचा परिसरात रूट मार्च appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांचा परिसरात रूट मार्च

नाशिक : दोन कोटींची फसवणूक; बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मागील आठवड्यात शेतकऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी १ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याने दि. २७ मार्च रोजी शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनास निवेदन दिले होते. निवेदन देताना संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. त्याच प्रकरणात शेतकऱ्यांसाठी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी (दि. 3) बाजार समितीच्या …

The post नाशिक : दोन कोटींची फसवणूक; बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन कोटींची फसवणूक; बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ

नाशिक : ‘नामको’च्या धारिवाल कार्डिअ‍ॅक सेंटरचे ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या लोकार्पण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर महाराष्ट्रातील नामांकित नामको हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या प्रकाश रसिकलाल धारिवाल कार्डिअ‍ॅक सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि.18) सकाळी 10 वाजता केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल हृदयरुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, रुग्णसेवेच्या वाटेवरील ही सुविधा एक मैलाचा दगड ठरणार असल्याची माहिती नामको …

The post नाशिक : ‘नामको’च्या धारिवाल कार्डिअ‍ॅक सेंटरचे ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नामको’च्या धारिवाल कार्डिअ‍ॅक सेंटरचे ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या लोकार्पण

नाशिक : चालत्या बसने घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

नाशिक : पुढारी ऑनलाइन  पेठहून नाशिकला येणा-या बसने अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी घडली. गाडीतून अचानक धूर निघू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. अग्निशामक दलाला कळविण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली ऩाही. 30 ते 40 प्रवासी बसमध्ये होते. बसमधून धूर …

The post नाशिक : चालत्या बसने घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालत्या बसने घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

नाशिक : पीडितांना नवीन घरकुल बांधून द्यावेत : लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा पेठ रोडवरील फुलेनगरमध्ये ३० वर्षे जीर्ण इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीची संरक्षक भिंत कोसळून एक पाचवर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास घडली असून, भविष्यात आणखी काही दुघर्टना घडण्यापूर्वीच मनपाने येथील रहिवाशांना नवीन घरकुल बांधून द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक हेमंत शेट्टी व नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. …

The post नाशिक : पीडितांना नवीन घरकुल बांधून द्यावेत : लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीडितांना नवीन घरकुल बांधून द्यावेत : लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी

नाशिक : पाटातील सडलेल्या पाण्याचा पंचवटीकरांना धोका

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद राेड, पेठ रोड आणि दिंडोरी रोड ओलांडून जाणाऱ्या डाव्या कालव्यात (पाटात) साचलेले पाणी अक्षरश: सडले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात कचराही साचलेला आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, डासांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे पाटालगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित पाटबंधारे विभाग आणि मनपाने संयुक्तपणे याकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या …

The post नाशिक : पाटातील सडलेल्या पाण्याचा पंचवटीकरांना धोका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाटातील सडलेल्या पाण्याचा पंचवटीकरांना धोका