रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातेचा पोटातील बाळासह मृत्यू

पेठ (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने त्याचबरोबर योग्य औषधोपचार न मिळाल्याने कोटंबी येथील गरोदर माता कांचन सुरेश वार्डे (30) हिचा मृत्यू झाला. तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे पेठ हे गाव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातील असून, आदिवासी भागातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती विदारकच असल्याचे यातून पुन्हा …

The post रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातेचा पोटातील बाळासह मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातेचा पोटातील बाळासह मृत्यू

Nashik News I अन्नातून विषबाधा; बालिकेचा मृत्यू

नाशिक (पेठ) : शिळे अन्न खाल्याने विषबाधा होऊन बारावर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भुवन येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भुवन येथील दरोडे कुटुंबातील नेहा जानू दरोडे (12) आणि तिच्या भावंडांनी घरी शिजवलेले शिळे अन्न खाल्ल्याने त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना औषधोपचारासाठी पेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान नेहाचा मृत्यू झाला. …

The post Nashik News I अन्नातून विषबाधा; बालिकेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I अन्नातून विषबाधा; बालिकेचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश

नाशिक : गौरव जोशी ईशाळवाडीतील (ता. खालापूर, रायगड) भुस्खलनाच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावरील धोकादायक ठिकाणे निश्चित करून आवश्यकतेनुसार तेथील कुटूंब स्थलांतरीत करावे, असे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, कळवण व पेठ या चार तालुक्यांना भुस्खलानाचा सर्वाधिक धोका आहे. ईशाळवाडीतील ग्रामस्थांसाठी गुरूवारची (दि.२०) पहाट काळ बनून आली. भुस्खलनामुळे अवघे गाव धरतीच्या …

The post नाशिक जिल्ह्यातील 'या' चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ‘या’ चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश

Nashik : पेठ येथे आढळले बेवारस नवजात बालक

नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा पेठ येथील बस डेपो नजिकच्या परिसरात एक नवजात बालक बेवारस स्थितीत आढळून आले. बस डेपो परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांना झुडूपामध्ये हे नवजात बालक दिसले. पेठ येथील चेतन खेकाळे, गणेश वाडकर व इतर तरुणांनी या बालकास तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी बाळाची तपासणी करून प्रकृती ठीक …

The post Nashik : पेठ येथे आढळले बेवारस नवजात बालक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पेठ येथे आढळले बेवारस नवजात बालक

नाशिक : पेठ तालुक्यात जीप उलटून दोन ठार, पंचवीस जखमी

नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा पेठ तालुक्यातील पळशी-चिखली मार्गावरील चिखली गावानजीक उतारावर जीपचालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन उलटे झाल्याने एका प्रवाशाचा जागेवरच मृत्यू झाला, तर एका शाळकरी मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघतात 25 प्रवासी जखमी झाले. पेठकडून चिखलीकडे प्रवासी वाहतूक करणारी क्रूजर (एमएच 10 ई 9389) ही चिखली गावानजीक एका उतारावरून जात …

The post नाशिक : पेठ तालुक्यात जीप उलटून दोन ठार, पंचवीस जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठ तालुक्यात जीप उलटून दोन ठार, पंचवीस जखमी

ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा

नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात होऊन निकाल जाहीर झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदीप भोसले व नायब तहसीलदार मधुकर गवांदे यांनी निवडणुकीदरम्यान कामकाज पाहिले. पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती आणि बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे …

The post ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामधील पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व दिंडोरी तालुक्यांमध्ये सलग पाचव्या दिवशी संततधार कायम आहे. त्या तुलनेत अन्य तालुक्यांमधील जोर काहीसा ओसरला आहे. नाशिक शहरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, धरणांमधील आवक कायम असून, तब्बल 12 धरणांतून विसर्ग केला जात आहे. गंगापूरमधून 10035 क्यूसेक विसर्ग कायम असल्याने गोदावरीचा पूर कायम …

The post नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार कायम