नाशिक : डाकसेवकांचा आजपासून दोनदिवसीय संप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन दिवसांपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. त्यातच आता प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन आणि नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक यांच्या नेतृत्वाखाली डाकसेवकांनी गुरुवारी (दि. 16) व शुक्रवारी (दि. 17) देशव्यापी संपाची हाक दिली. ग्रॅच्युइटी दीड लाखाऐवजी पाच लाख करावी, सामुदायिक विमा पाच लाख रुपये …

The post नाशिक : डाकसेवकांचा आजपासून दोनदिवसीय संप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डाकसेवकांचा आजपासून दोनदिवसीय संप

नाशिक : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी बाईक रॅली…. पहा व्हिडीओ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा पार पडली. यामध्ये राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंना त्यांच्या हक्काची जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मागणीच्या अंमलबजावणीसाठी गोल्फ क्लब पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राज्यव्यापी बाईक रॅली काढण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांना निवेदन देण्यात आले. …

The post नाशिक : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी बाईक रॅली.... पहा व्हिडीओ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनपीएस धारक कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी बाईक रॅली…. पहा व्हिडीओ

नाशिक : जुन्या पेन्शन योजनेसाठी ‘मानवाधिकार’ची दखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रात 2005 नंतर नियुक्त कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल घेण्यात आली असून, राज्य सरकारविरुद्ध आयोगाने दावा दाखल केला आहे. यामुळे कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे. पिंपरी : विद्यार्थ्यांच्या गणवेशाला दिवाळीचा मुहूर्त अंशदान पेन्शन योजना रद्द करण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून लढा दिला जात आहे. त्यासाठी संघटनांनी कंबर कसली असून, …

The post नाशिक : जुन्या पेन्शन योजनेसाठी ‘मानवाधिकार’ची दखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या पेन्शन योजनेसाठी ‘मानवाधिकार’ची दखल