Nashik ZP : मिनी मंत्रालय होणार पेपरलेस

नाशिक : वैभव कातकाडे जिल्हा परिषदेमध्ये ई-ऑफिस प्रणालीच्या हालचालींनी जोर आला असून, लवकरच याबाबतची प्रणाली विकसित होऊन सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. त्यामुळे आता लवकरच नाशिक जिल्हा परिषद कागदविरहीत असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल टाकत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई- ऑफिस’ प्रणाली सुरू करण्यात येईल, असे …

The post Nashik ZP : मिनी मंत्रालय होणार पेपरलेस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : मिनी मंत्रालय होणार पेपरलेस