नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग करीत तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या संशयितास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. धीरज राजेश जेवरानी (रा. काठे गल्ली) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, 30 एप्रिल 2021 ते एप्रिल 2023 या कालावधीत नानावली, गंगापूर रोड, कॉलेजरोड व तपोवन परिसरात विनयभंग करीत धमकावले. या प्रकरणी …

The post नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मैत्रिणीचा विनयभंग करणारा गजाआड

पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील ईच्छापूर येथील एका अल्पवयीन मुलीला परिचीत तरूणाने पेढा खाण्यास दिला. त्यानंतर झोपी गेलेल्या तरुणीचे अपहरणानंतर वाहनातच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच एका निर्जनस्थळीही तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला .या गुन्ह्यात नराधमाला दोन साथीदारांनी साथ दिली. त्यामुळे संशयितासह दोघांवरही पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. धुळे : पुलवामाप्रकरणी मोदींच्या …

The post पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नाशिक : कोरोनानंतर वर्षभरातच बालमातांची शंभरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना प्रादुर्भाव असताना जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण वाढले होते. त्याचे परिणाम गेल्या वर्षभरात दिसून आले असून, जिल्हा रुग्णालयात 100 बालमातांची प्रसूती करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींवर वेळेआधीच माता संगोपनाची जबाबदारी पडल्याचे वास्तव आहे. मुलांची नावे… गुगल, कॉफी! जिल्ह्यात …

The post नाशिक : कोरोनानंतर वर्षभरातच बालमातांची शंभरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनानंतर वर्षभरातच बालमातांची शंभरी

नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबद्दल जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दमदाटी, धमकावत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रवीण प्रकाश किरवे (२२, रा. जेलरोड) असे आरोपीचे  नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रवीणने जुलै ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. पीडितेस जिवे मारण्याची धमकी देत ओमनगर व नांदूरनाका येथे अत्याचार केले होते. हा प्रकार …

The post नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबद्दल जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबद्दल जन्मठेप

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांचा कारावास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर तीन महिने अत्याचार करणाऱ्या लखन उर्फ विजय रमेश गायकवाड (२४, रा.भडगाव) याला न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास व ४३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी हा निकाल सुनावला आहे. नाशिक : सिडकोचे प्रशासकासह आठ जणांची बदली; …

The post जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांचा कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांचा कारावास