ई-केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

नाशिक (राजापूर) : पुढारी वृत्तसेवा दुष्काळ अनुदान मि‌ळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची केवायसी अद्यापही झालेले नाही. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे केवायसीला प्रलंब होत आहे. पोर्टल आज-उद्या चालू होईल, असे करता-करता शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यंदा खरीप हंगामात …

The post ई-केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले appeared first on पुढारी.

Continue Reading ई-केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

Nashik : खड्डेमुक्तीसाठी बांधकाम विभागाचे नवीन पोर्टल; मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खड्डेमुक्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पोर्टल तयार केले आहे. त्यावर खड्ड्याचा फोटो टाकल्यावर आठवडाभरात त्याची दखल घेतली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. ना. चव्हाण यांनी नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची शुक्रवारी (दि.२) आढावा बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. हे टाळण्यासाठी यंदा …

The post Nashik : खड्डेमुक्तीसाठी बांधकाम विभागाचे नवीन पोर्टल; मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खड्डेमुक्तीसाठी बांधकाम विभागाचे नवीन पोर्टल; मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

नाशिक : सप्टेंबरमधील अतिवृष्टीची भरपाई मार्चएन्डला

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून लवकरच आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठी महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खाते, आधारकार्ड जमा करून याद्या पोर्टलवर अपलोड केल्या जात असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. नाशिक : शिक्षण उत्सवात मिळणार नवउपक्रमांना व्यासपीठ तालुक्यात सप्टेंबर 2022 …

The post नाशिक : सप्टेंबरमधील अतिवृष्टीची भरपाई मार्चएन्डला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्टेंबरमधील अतिवृष्टीची भरपाई मार्चएन्डला

सायबर सेलने ग्राहकांचे वाचवले 13 लाख रुपये

नाशिक (प्रासंगिक) : योगेंद्र जोशी आजच्या आधुनिक युगात मोबाइल ही काळाची गरज झालेली असून, बरेच आर्थिक व्यवहार मोबाइलद्वारे किंवा ऑनलाइन पद्धतीने केले जातात. परंतु ऑनलाइनच्या माध्यमातून गंडा घालत फसवणुकीचे प्रकार क्षणोक्षणी वाढत असले, तरी नंदुरबारच्या सायबर सेलने तत्काळ केलेली कारवाई आणि पाठपुरावा यामुळे विविध फसवणूक प्रकरणांतील ग्राहकांचे 13 लाख रुपये वाचले आहेत. पुणे : जम्बो, …

The post सायबर सेलने ग्राहकांचे वाचवले 13 लाख रुपये appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर सेलने ग्राहकांचे वाचवले 13 लाख रुपये

नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चीनमधील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सोमवारी (दि. 26) आरोग्य विभागाची बैठक घेत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, प्रशासनाकडून मंगळवारी (दि.27) शासनाला जिल्ह्यातील कोविड तयारीचा अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. Covid mock drill | …

The post नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क