चित्रकारांची पोर्ट्रेट रांगोळीही वाढवतेय सौंदर्य

नाशिक : अंजली राऊत रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे. सुरेख रेखीव आकारातून साकारलेल्या कलाकृतीने घराचे अंगण सुशोभित करून आलेल्या पाहुण्यांचे व सण-उत्सवाचे स्वागत करणे म्हणजे रांगोळी. रांगोळी कला मुली किंवा महिलांनाच अवगत आहे असे नाही, तर पुरुषही यात आघाडीवर आहेत. भव्य-दिव्य अशा आकर्षक रांगोळी चित्रांमधून कलात्मकता सादर करणाऱ्या या चित्रकारांना मोठी …

The post चित्रकारांची पोर्ट्रेट रांगोळीही वाढवतेय सौंदर्य appeared first on पुढारी.

Continue Reading चित्रकारांची पोर्ट्रेट रांगोळीही वाढवतेय सौंदर्य