नाशिक : वाद मिटविण्यास गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवर्‍हे फाट्यावर बुधवारी (दि. 2) रात्रीच्या सुमारास दोन गटांत वाद सुरू होता. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार योगेश पाटील यांच्यावर एकाने धारदार कोयत्याने वार केला. ते गंभीर जखमी झाले असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सारंग रंगनाथ माळी (23, रा. माणिकखांब), तुषार प्रकाश भागडे (19, रा. …

The post नाशिक : वाद मिटविण्यास गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाद मिटविण्यास गेलेल्या पोलिसावर कोयत्याने हल्ला

Nashik : नांदगाव रेल्वेस्टेशनवर माथेफिरुचा धिंगाणा ; पोलीस अधिकाऱ्यावर चाकुचा हल्ला

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका माथेफिरुने पोलीस अधिकारी (आरपीएफ) डी. के. तिवारी यांच्यावर चाकुने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगांव येथे हलविण्यात आले असून या घटनेने नांदगाव रेल्वेस्टेशनवर एकच खळबळ उडाली आहे. Europe heatwave : उष्णतेच्या लाटेने युरोप होरपळला! स्पेन आणि पोर्तुगालमध्ये १,७०० हून अधिक जणांचा बळी दरम्यान …

The post Nashik : नांदगाव रेल्वेस्टेशनवर माथेफिरुचा धिंगाणा ; पोलीस अधिकाऱ्यावर चाकुचा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव रेल्वेस्टेशनवर माथेफिरुचा धिंगाणा ; पोलीस अधिकाऱ्यावर चाकुचा हल्ला