Nashik : खबरदार! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक कराल तर…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवैधरीत्या व क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), वाहतूक पोलिस यांनी संयुक्तरीत्या तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आहेत. स्कूल बस नियमावली २०११ नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेसाठी नाशिक शहरासाठी जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीची पोलिस आयुक्त कार्यालयात बुधवारी (दि. ३०) बैठक घेण्यात …

The post Nashik : खबरदार! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक कराल तर... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खबरदार! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक कराल तर…

नाशिक महिला पोलिसांना मुंबईत वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील वाहतूक काेंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहर पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंबईत प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार शहरातील पाच महिला व ४५ महिला कर्मचारी प्रशिक्षणासाठी भायखळा ट्रॅफिक ट्रेनिंग सेंटर येथे गेल्या आहेत. पंधरा दिवस प्रशिक्षण कालावधी असून, त्यात त्या वाहतूक नियोजनाचे धडे घेत आहेत. …

The post नाशिक महिला पोलिसांना मुंबईत वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महिला पोलिसांना मुंबईत वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षण

दैनिक पुढारीच्या ‘हेरिटेज ऑफ नाशिक’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दैनिक पुढारीच्या ‘हेरिटेज ऑफ नाशिक’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दोन्ही अधिकार्‍यांनी दिवाळीच्या अंकांच्या आठवणींना उजाळा देत ‘पुढारी’च्या या विशेषांकातील वैशिष्ट्यपूर्ण माहिती, उत्तम मांडणी, वेगळा विषय याबद्दल कौतुक केले. नाशिकला धार्मिक, पौराणिक संदर्भ लाभल्याने या शहरास राष्ट्रीय …

The post दैनिक पुढारीच्या ‘हेरिटेज ऑफ नाशिक’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन appeared first on पुढारी.

Continue Reading दैनिक पुढारीच्या ‘हेरिटेज ऑफ नाशिक’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन