आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासंदर्भात प्राप्त तक्रारींची दखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑनर किलिंगची भीती असलेल्या जोडप्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरक्षागृहे उभारावीत, असे राज्याच्या गृह विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, तीन महिने उलटूनदेखील सुरक्षागृह उभारली गेली नाहीत. ती तत्काळ उभारण्यात यावी, अशी मागणी अंनिसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (honour killing) निवेदनात म्हटले आहे की, ऑनर किलिंगसारख्या (honour killing) गुन्ह्यांना रोखण्यासाठी पोलिस …

The post आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासंदर्भात प्राप्त तक्रारींची दखल appeared first on पुढारी.

Continue Reading आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासंदर्भात प्राप्त तक्रारींची दखल

पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन यांनी अंबड पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेने शहर पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अतिशय शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. …

The post पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात

नाशिक शहरात गुंडगिरी बोकाळली; सोशल मीडियावर दादा, भाईंची दहशत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी पदभार स्वीकारताच गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी शहरातील सर्व टॉप मोस्ट भाई, दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची परेड घेतली. रेकॉर्डवरील या सर्व सराईत गुन्हेगारांना सज्जड दम भरत शहरवासीयांना एकप्रकारे सुरक्षेची हमी दिली. पुणे, नागपूर पोलिसांच्या या कामगिरीचे राज्यभर कौतुक …

The post नाशिक शहरात गुंडगिरी बोकाळली; सोशल मीडियावर दादा, भाईंची दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात गुंडगिरी बोकाळली; सोशल मीडियावर दादा, भाईंची दहशत

Nashik : शिवजयंतीला परवानगी घेऊनच फलक लावा – पोलिस आयुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात विनापरवानगी फलकबाजी करू नये. फलक लावण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. त्यासाठी फलकावरील मजकूर, फाेटोचा कच्चा नमुना पोलिसांना दाखवावा लागणार आहे. जेणेकरून फलकांवरून होणारे वाद निर्माण होणार नाहीत. त्यामुळे विनापरवानी कोणीही फलकबाजी करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात शांतता …

The post Nashik : शिवजयंतीला परवानगी घेऊनच फलक लावा - पोलिस आयुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिवजयंतीला परवानगी घेऊनच फलक लावा – पोलिस आयुक्त

नाशिक : गुन्हेगारांची ‘कुंडली’ होणार मध्यवर्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने नव्याने पाच पथके तयार केली आहेत. खंडणी, दरोडा, शस्त्रे, अमली पदार्थ आणि गुंडाविरोधी पथकांमध्ये निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यानुसार शहरातील पोलिस ठाणेनिहाय कानाकोपऱ्यातील गुंड, गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीचे संकलन मध्यवर्ती ठिकाणी होणार असून, आवश्यकतेनुसार तातडीने गुंड, गुन्हेगारांची माहिती घेऊन …

The post नाशिक : गुन्हेगारांची 'कुंडली' होणार मध्यवर्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्हेगारांची ‘कुंडली’ होणार मध्यवर्ती