पोलिस भरती : मैदानी चाचणीस मुकले तृतीयपंथी, गृह विभागाचा गोंधळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गृह विभागाच्या गोंधळामुळे नाशिक ग्रामीण पोलिस भरतीतील मैदानी चाचणीला तृतीयपंथी उमेदवार मुकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी चाचणीबाबत अधिकृत सुचना प्राप्त न झाल्याने भरती प्रक्रिया राबविणारे अधिकारीही बुचकळ्यात सापडले होते. मात्र, या सर्व गोंधळात तीन तृतीयपंथी उमेदवारांना मैदानी चाचणीला सामोरे जाता न आल्याने त्यांचे पोलीस होण्याचे …

The post पोलिस भरती : मैदानी चाचणीस मुकले तृतीयपंथी, गृह विभागाचा गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस भरती : मैदानी चाचणीस मुकले तृतीयपंथी, गृह विभागाचा गोंधळ

नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार ते रविवारी (दि.19 व 20) नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार तीन वर्षांनंतर पोलिस भरती …

The post नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर