नाशिक : शेतकऱ्याची लेक वयाच्या एकोणविसाव्या वर्षी झाली पोलीस 

महेश शिरोरे, खामखेडा (जि. नाशिक) : खामखेडा येथील शेतकरी रविंद्र गंगाधर शेवाळे यांची कन्या अंकिता ही पोलिस भरतीचे सर्व निकष पूर्ण करत विविध अडथळ्यांच्या शर्यतीतून रेल्वे पोलिस दलात दाखल झाल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मागील वर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या अंकिताने प्रथम वर्ष कला शाखेसाठी बहिस्त प्रवेश घेत नाशिक येथील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात …

The post नाशिक : शेतकऱ्याची लेक वयाच्या एकोणविसाव्या वर्षी झाली पोलीस  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्याची लेक वयाच्या एकोणविसाव्या वर्षी झाली पोलीस 

Nashik : गोंदेगावामध्ये ‘आशा’ पहिली महिला पोलिस, कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा गृहविभागाने नुकत्याच घेतलेल्या पोलिस भरतीत गोंदेगाव (ता. निफाड) येथील आशा अरुण जगदाळे या युवतीची ठाणे शहर पोलिस दलात निवड झाली आहे. ठाणे शहर पोलिस सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी (दि. १२) जाहीर केलेल्या निवड यादीत आशाचा समावेश आहे. मुलीने घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समजताच जगदाळे कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. पोलिस …

The post Nashik : गोंदेगावामध्ये 'आशा' पहिली महिला पोलिस, कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गोंदेगावामध्ये ‘आशा’ पहिली महिला पोलिस, कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

Nashik : पोलिस भरतीची तात्पुरती निवड, प्रतीक्षा यादी जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलात झालेल्या पोलिस वाहनचालक व पोलिस शिपाई पदांच्या भरतीप्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात पोलिस अधीक्षक कार्यालयाने १७९ रिक्त पदांसाठी तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलात १७९ रिक्त पदांसाठी झालेल्या भरतीप्रक्रियेत २१ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामध्ये १८ हजार ९३५ पुरुष आणि …

The post Nashik : पोलिस भरतीची तात्पुरती निवड, प्रतीक्षा यादी जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पोलिस भरतीची तात्पुरती निवड, प्रतीक्षा यादी जाहीर

नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १६४ (पोलिस शिपाई) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मैदानी चाचणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (दि. २) घेण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीनुसार १ हजार ८६१ उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले आहेत. 100 गुणांच्या या परीक्षेसाठी पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. लेखी परीक्षेनंतर अंतिम …

The post नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा

नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी अंदाजे महिनाभर प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. पुणे येथील मैदानी चाचणी फेब्रुवारी अखेरपर्यंत स्थगित झाली. तसेच शासनाच्या आदेशानुसार राज्यातील लेखी परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने लेखी परीक्षेसाठी नाशिक ग्रामीणच्या उमेदवारांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार …

The post नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर

नाशिक : ग्रामीण पोलिस दलातील पात्र उमेदवारांची यादी जाहिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदांसाठी झालेल्या मैदानी चाचणीतून १:१० या प्रमाणानुसार १ हजार ८६१ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. १६४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांची लवकरच लेखी परीक्षा होणार असून या परीक्षेकडे पात्र उमेदवारांचे लक्ष लागून आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पदांसाठी ऑनलाईन …

The post नाशिक : ग्रामीण पोलिस दलातील पात्र उमेदवारांची यादी जाहिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण पोलिस दलातील पात्र उमेदवारांची यादी जाहिर

Nashik : पोलिस भरतीला आता लेखी परीक्षेचे वेध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सुरू असून, नाशिक ग्रामीणमध्ये २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी चालणार असून, त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. अद्याप लेखी परीक्षेची तारीख महासंचालक कार्यालयाने जाहीर केली नसली, तरी एका पदामागे दहा उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात १८ हजार ३३१ पदांसाठी भरतीप्रक्रिया …

The post Nashik : पोलिस भरतीला आता लेखी परीक्षेचे वेध appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पोलिस भरतीला आता लेखी परीक्षेचे वेध

पोलिस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील बहुचर्चित पोलिस भरती प्रक्रिया राबवली आहे. पोलिस दलातील सुमारे १४ हजारांपेक्षा अधिक जास्त रिक्त पदांसाठी असलेल्या भरती प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांच्या मैदानी चाचणी परीक्षेस येत्या दोन जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. नाशिक ग्रामीण दलात १७९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पोलिस …

The post पोलिस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस भरतीची मैदानी चाचणी २ जानेवारीपासून

पोलिस भरतीमध्ये आरक्षणाअभावी होमगार्ड नाराज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने जाहीर केलेल्या पोलिस भरती प्रक्रियेस होमगार्डच्या जवानांना पाच टक्के आरक्षण नसल्याने जवानांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने पोलिस भरती प्रक्रियेत पाच टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा अध्यादेश जारी केला आहे. मात्र, त्यासाठी पोलिस भरतीच्या जाहिरात दिनांकापासूनची तीन वर्षे ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे अनेक होमगार्डचे जवान हे या भरतीपासून वंचित राहणार …

The post पोलिस भरतीमध्ये आरक्षणाअभावी होमगार्ड नाराज appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस भरतीमध्ये आरक्षणाअभावी होमगार्ड नाराज

नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र पोलिस दलाच्या पंधरा हजार जागांसाठी राज्यभरातील इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या संकेतस्थळावर ‘ट्रॅफिक’ वाढल्याने संकेतस्थळ संथ झाल्याच्या तक्रारी येत आहेत. अर्ज नोंदणीनंतर शुल्क भरण्यात अडथळे येत असल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. SIP Investment : ‘आठ डॉलर’ ट्विटरपेक्षा गुंतवा ‘एसआयपी’त! राज्य पोलिस दलात 2019 पासून भरती प्रक्रिया झालेली …

The post नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ