नाशिक शहर पोलिसांना गस्तीसाठी हवीत १६ नवीन वाहने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्याचबरोबर गस्तीसाठी पोलिसांना वाहनांची नितांत आवश्यकता भासते. शहर पोलिस आयुक्तालयाने नुकतीच जिल्हा वार्षिक योजनेकडे १६ वाहनांसाठी निधीची मागणी केली आहे. निधी मंजूर झाल्यास शहर पोलिसांच्या ताफ्यात नव्याने चारचाकी वाहने येणार आहेत. याआधी ग्रामीण पोलिसांसाठी काही वाहने मंजूर झाली आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांचा सर्वसामान्य नागरिकांसह परिसरातील …

The post नाशिक शहर पोलिसांना गस्तीसाठी हवीत १६ नवीन वाहने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहर पोलिसांना गस्तीसाठी हवीत १६ नवीन वाहने