Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात

मालेगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई सुरू असली तरी त्याचा लाचखोरांवर कोणताही परिणाम झाल्याची बाब अधोरेखित होत आहे. नाशिकमधील दोन मोठ्या कारवायांनंतर मालेगाव तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला आहे. मंगळवारी (दि.६) ही कारवाई झाली. तक्रारदाराच्या बहिणीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याच्या …

The post Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मालेगावी लाच घेताना पोलिस शिपाई रंगेहाथ ताब्यात

नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १६४ (पोलिस शिपाई) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मैदानी चाचणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (दि. २) घेण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीनुसार १ हजार ८६१ उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले आहेत. 100 गुणांच्या या परीक्षेसाठी पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. लेखी परीक्षेनंतर अंतिम …

The post नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा

नाशिक : पोलिस शिपाई चालक पदासाठी रविवारी लेखी परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण पाेलिस दलातील रिक्त पोलिस शिपाई चालक पदासाठी रविवारी (दि. २६) लेखी परीक्षा होणार आहे. आडगाव येथील मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे रविवारी सकाळी ६.३० ला लेखी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी हजर राहावे, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे. राज्यात पोलिस दलातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार नाशिक …

The post नाशिक : पोलिस शिपाई चालक पदासाठी रविवारी लेखी परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस शिपाई चालक पदासाठी रविवारी लेखी परीक्षा

नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयातून पळून जाताना अडविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यास न्यायालयाने तब्बल आठ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलिस कार्यक्षेत्रामध्ये खून केल्याचा आरोप असलेल्या मधुकर विजय माळी (रा. मालेगाव) या आरोपीला निफाडच्या जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने 7 जानेवारी 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली …

The post नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी