गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय; समुपदेशनाला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय आहे. या मुलांना गुन्हेगारी जगतापासून परावृत्त करीत मूळ प्रवाहात आणण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने चार संस्थांच्या माध्यमातून विधिसंघर्षित बालकांच्या समुपदेशनाला सुरुवात केली आहे. तसेच प्रत्येक विधिसंघर्षित बालकाचे पालकत्व एका पोलिस अंमलदाराकडे सोपवण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित अंमलदार हे विधिसंघर्षित बालकांच्या वर्तवणुकीवर लक्ष ठेवून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त …

The post गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय; समुपदेशनाला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा विषय; समुपदेशनाला सुरुवात

कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का?

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- कायदे फक्त हिंदू धर्मालाच आहे का? इतरांना नाही का? ज्याप्रमाणे हिंदू धर्म कायद्याचे आदेश पाळतो त्याप्रमाणे इतर धर्मीयांनीसुद्धा पाळावे व न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. आमदार नितेश राणे हे नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत …

The post कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का? appeared first on पुढारी.

Continue Reading कायदे पालनाची सक्ती हिंदू धर्मीयांवरच का?

तलाठी पेपरफुटीमागे रॅकेट? पोलिसांचे पथक संभाजीनगरला रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात तलाठी पदासाठी ऑनलाइन लेखी परीक्षा सुरू आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हसरूळमधील एका केंद्रामध्ये पेपरफुटीचा प्रकार समोर आला होता. हायटेक पद्धतीने पेपर फोडल्या प्रकरणी मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी गुसिंगे टोळीने विविध शासकीय- निमशासकीय विभागांच्या भरती प्रक्रियेचे पेपर फोडले असून, ते पेपर फोडण्यात तरबेज असल्याची माहिती …

The post तलाठी पेपरफुटीमागे रॅकेट? पोलिसांचे पथक संभाजीनगरला रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading तलाठी पेपरफुटीमागे रॅकेट? पोलिसांचे पथक संभाजीनगरला रवाना

नाशिक : सुचनेप्रमाणे काम न केल्याने 16 पोलिसांची दंगल नियंत्रण पथकात उचलबांगडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हेगारी नियंत्रणासाठी दिलेल्या सुचनांनुसार काम न केल्याने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलिस दलातील १६ अधिकारी व अंमलदारांची तडकाफडकी दंगल नियंत्रण पथकात बदली केली आहे. अंमलदारांच्या कामकाजात सुधारणा होण्याच्या हेतूने या अंमलदारांना आता गुन्हे अन्वेषण तंत्राबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गुन्ह्यांचा तपास, पुराव्यांचे संकलन, आराेपींची धरपकड, न्यायालयीन प्रक्रिया आदी कामकाजाबाबत …

The post नाशिक : सुचनेप्रमाणे काम न केल्याने 16 पोलिसांची दंगल नियंत्रण पथकात उचलबांगडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुचनेप्रमाणे काम न केल्याने 16 पोलिसांची दंगल नियंत्रण पथकात उचलबांगडी

नाशिक : ग्रामीण पोलिस अवैध गुटखा पुरवठा विक्रीच्या मुळाशी जाणार

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा इगतपुरी पोलिसांनी मुंबई -आग्रा महामार्गावर गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटीचा अवैध गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेला संशयित राज किशनकुमार भाटिया याला जयपूर येथून अटक केली होती. राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सूत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून देशातील विविध …

The post नाशिक : ग्रामीण पोलिस अवैध गुटखा पुरवठा विक्रीच्या मुळाशी जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण पोलिस अवैध गुटखा पुरवठा विक्रीच्या मुळाशी जाणार

नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीसाठी करारांतर्गत दिलेली जागा भाडोत्री गुंडाकडून रिकामी करण्याचा प्रकार गुरुवारी (दि. 15) रात्री 10.30 च्या सुमारास घडला. राज्यातील पोलिस प्रशासन नेमके करते तरी काय? : जयंत पाटील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब गिरासे यांची सातपूर औद्योगिक वसाहतीत प्लॉट नंबर एफ 109 या ठिकाणी हर्षिता नावाची कंपनी आहे. संबंधित …

The post नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : भाडोत्री गुंडांकडून कंपनीची जागा रिकामी केली

Nashik : धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक पुणे पोलिस दलात प्रथम

नाशिक(ओझर) : मनोज कावळे नियतीच्या या परीक्षेत जो स्वतःला झोकून देत आलेल्या प्रसंगाशी दोन हात करतो तेव्हा नियतीलाही त्या जिद्दीपुढे हात टेकावे लागतात, अशीच काहीशी प्रचिती ओझरकरांना अनुभवायला मिळाली. लोकांच्या घरी जाऊन धुणी-भांडी करणाऱ्या एका मातेच्या कष्टाची जाणीव ठेवून अपूर्वा वाकोडे पोलिस भरतीसाठी उतरली आणि नुसतीच पास झाली नाही तर पुणे शहर पोलिस दलात ती …

The post Nashik : धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक पुणे पोलिस दलात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : धुणीभांडी करणाऱ्या मातेची लेक पुणे पोलिस दलात प्रथम

नाशिक क्राइम : दोन बहिणींचा विनयभंग

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात टोळक्याने दोन बहिणींचा विनयभंग करीत त्यांच्या घराचा व गाळ्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित धनराज बंब व इतर तीन-चार संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली. संशयितांनी शनिवारी (दि. १) दुपारी 3.30 च्या सुमारास घराचे व दुकानाचे कुलूप तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी …

The post नाशिक क्राइम : दोन बहिणींचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राइम : दोन बहिणींचा विनयभंग

नाशिकमध्ये दोन हजार गुन्हेगारांच्या मागावर पोलिस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात विविध गुन्हे करून फरार असलेल्या एक हजार ९७८ गुन्हेगारांचा शोध पोलिस घेत आहेत. त्यात शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांत ६६७, तर मालाविरुद्धच्या गुन्ह्यांत १ हजार ३११ संशयित पसार आहेत. पत्ता, नावे आणि इतर माहितीअभावी गुन्हेगारांची ओळख पटत नसल्याने संबंधित पोलिस ठाण्यांसह गुन्हे शोध पथकांना हे संशयित सापडवण्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे शोध …

The post नाशिकमध्ये दोन हजार गुन्हेगारांच्या मागावर पोलिस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन हजार गुन्हेगारांच्या मागावर पोलिस

नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा येथे चास रस्त्यालगत महावितरण कार्यालय परिसरात अज्ञात चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धाकडील दीड तोळ्याची सोन्याची चेन लांबवल्याची घटना गुरुवारी (दि. 8) दुपारी 1 च्या सुमारास घडली. सांगली जिल्ह्यात १८ महिलांची फसवणूक; देवदर्शन सहलीचा बहाणा म्हाडा कॉलनीत मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण झाल्या आहे. दुपारच्या सामसूम असल्याचा गैरफायदा घेऊन हेल्मेट घातलेल्या …

The post नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून वृध्दाकडून लूटले दिड तोळे सोने