नाशिक क्राईम : पेठ रोडवर एकावर प्राणघातक हल्ला

पेठ रोडवर एकावर प्राणघातक हल्ला नाशिक : म्हसरूळ लिंक रोडवर चौघांनी मिळून एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.२५) सकाळी घडली. या हल्ल्यात सौरभ विठ्ठल कदम (२०, रा. पेठ रोड), सूरज चारोस्कर व दत्तू शेलार हे जखमी झाले आहेत. सौरभच्या फिर्यादीनुसार संशयित सोनू धात्रक, सागर येलमामे, रोहित पगारे, पप्पू रणमळे यांनी रविवारी सकाळी कुरापत काढून …

The post नाशिक क्राईम : पेठ रोडवर एकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : पेठ रोडवर एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक : ‘एक सीसीटीव्ही शहरासाठी’ ; पोलिसांसाठी उपयुक्त संकल्पना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘एक सीसीटीव्ही शहरासाठी’ या संकल्पनेंतर्गत नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी, व्यावसायिक ठिकाणी किंवा आस्थापनांच्या ठिकाणी बसविलेले सीसीटीव्ही पोलिसांसाठी उपयुक्त ठरत आहेत. दहीपूल येथे जानेवारी महिन्यात झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे दोन हजार सीसीटीव्ही पोलिसांच्या तसेच जनतेच्या फायद्यासाठी उपलब्ध झाले आहेत. …म्हणून जपानी …

The post नाशिक : 'एक सीसीटीव्ही शहरासाठी' ; पोलिसांसाठी उपयुक्त संकल्पना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एक सीसीटीव्ही शहरासाठी’ ; पोलिसांसाठी उपयुक्त संकल्पना

नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

नंदुरबार – पुढारी वृत्तसेवा बालविवाह रोखण्यासाठी आणि ग्रामीण जनतेत त्याविषयी जागृती घडविण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन अक्षता अभियान अंतर्गत गावोगावी बैठका घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत 78 गावांमध्ये बैठक संपन्न झाल्या असून त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या 120 बैठका संपन्न झाल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाचे हे मोठे अनोखे विधायक कार्य ठरल्यामुळे कौतुकाचा विषय बनले आहे. बालविवाहांना …

The post नंदूरबार : ऑपरेशन 'अक्षता' सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

पिंपळनेर : साक्रीत चोरट्यांनी फोडली रात्रीतून पाच दुकाने; चोरटे सीसीटीव्हीत कैद

पिंपळनेर (ता.साक्री) :पुढारी वृत्तसेवा साक्री शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचा कोणताच धाक चोरट्यांना राहीला नसल्याने चोरट्यांची हिंमत वाढली आहे. बुधवार (दि.24) मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालत शहरातील विविध ठिकाणी तब्बल पाच दुकानांना टार्गेट करत पोलिसांपुढे एक आव्हान दिले आहे. शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून बुधवार (दि.24) मध्यरात्री चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच …

The post पिंपळनेर : साक्रीत चोरट्यांनी फोडली रात्रीतून पाच दुकाने; चोरटे सीसीटीव्हीत कैद appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्रीत चोरट्यांनी फोडली रात्रीतून पाच दुकाने; चोरटे सीसीटीव्हीत कैद

नाशिक क्राईम : भररस्त्यात हिसकावला पाच लाखांचा ऐवज

नाशिक : दुचाकीस्वार चोरट्यांनी एकाकडील सोन्याचे दागिने, कागदपत्रे व किमती ऐवज लंपास केल्याची घटना जिल्हा न्यायालयासमोरील शिवाजी स्टेडियमजवळ घडली. मनोज विठ्ठल महाजन (४१, रा. भाभानगर) यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि.१५) सकाळी १०.४५ वाजता दुचाकीस्वार चोरट्यांनी मनोज यांच्या बॅगेतील ४ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल …

The post नाशिक क्राईम : भररस्त्यात हिसकावला पाच लाखांचा ऐवज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : भररस्त्यात हिसकावला पाच लाखांचा ऐवज

नाशिक : भररस्त्यातच वाहन सतत नादुरुस्त होत असल्याने खाकीच्या कामात व्यत्यय

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा येथील पाेलिस ठाण्यातील सेवकांना गस्त व इतर कामांसाठे वाहन मोडकळीस आलेले असून, या वाहनाने चोरट्यांचा पाठलाग करणे दूरच भररस्त्यातच वाहन नादुरुस्त झाल्यास पोलिसांना पायपीट करण्याची वेळ येते. त्यामुळे या वाहनाऐवजी पाेलिस ठाण्याला नूतन वाहन देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पुण्यातील बिल्डर पुन्हा आयकर विभागाच्या रडारवर, पिंपरी चिंचवडतील तीन बांधकाम व्यवसायिकांवर …

The post नाशिक : भररस्त्यातच वाहन सतत नादुरुस्त होत असल्याने खाकीच्या कामात व्यत्यय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भररस्त्यातच वाहन सतत नादुरुस्त होत असल्याने खाकीच्या कामात व्यत्यय

पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील रुनमळी गावात आपल्याविषयी काहीतरी बोलत आहेत. असा संशय आल्यावरून काही जणांनी घरात शिरून इसमास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. करणसिंग गारू पवार (वय ३६, रा.रूनमळी ता.साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर महारू पवार याच्याकडे आपल्याविषयी काहीतरी बोलत असल्याचा संशय आला. त्यावरुन दुसऱ्या दिवशी तो महारू कृष्णा …

The post पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण

नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

नाशिक : महिलेचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित विकास बाळासाहेब आनंदराव (३५, रा. गणेशवाडी, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित विकासने मंगळवारी (दि. २५) रात्री ८ ला तपोवन येथील बस डेपोजवळ पाठलाग करून विनयभंग केला. या प्रकरणी आडगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. कुरापत काढून मारहाण …

The post नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी ‘नियंत्रणात’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तक्रार गांभीर्याने घ्यावी. तक्रारींचे स्वरूप पाहून गुन्हे दाखल करून संशयितांवर कारवाई करावी. तक्रारदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी- अंमलदारांची नियंत्रण कक्षात बदली केली जाईल, अशी इशारावजा सूचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांनी दिली आहे. यामुळे दाखल गुन्ह्यांची संख्या वाढली तरी तक्रारदारांना न्याय मिळेल …

The post नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी 'नियंत्रणात' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी ‘नियंत्रणात’

जळगाव :केळी पिकावर फवारणीदरम्यान औषध डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा केळी पिकावर फवारणी करताना विषारी औषध डोळ्यात व अंगावर पडल्याने जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील महिलेला विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. जिजाबाई विश्वनाथ सोनवणे (५५, रा.नंदगाव, जि.जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. नंदगाव येथे …

The post जळगाव :केळी पिकावर फवारणीदरम्यान औषध डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :केळी पिकावर फवारणीदरम्यान औषध डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू