इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार व परिसरात दहशत पसरविणाऱ्यास पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पोलिस पथकाने सापळा रचून सिनेस्टाईलने मालासह रंगेहाथ पकडून जेरबंद केले. गुरुवारी (दि.२२) रात्री ११ च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. Ruturaj Gaikwad Troll : टीम इंडियात स्थान मिळूनही ऋतुराज गायकवाड ट्रोल का होतोय? संशयित …

The post इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई

इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार व परिसरात दहशत पसरविणाऱ्यास पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पोलिस पथकाने सापळा रचून सिनेस्टाईलने मालासह रंगेहाथ पकडून जेरबंद केले. गुरुवारी (दि.२२) रात्री ११ च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. Ruturaj Gaikwad Troll : टीम इंडियात स्थान मिळूनही ऋतुराज गायकवाड ट्रोल का होतोय? संशयित …

The post इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई

धुळे : गुंगीकारक औषधाची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा तरुण पिढीला नशेची सवय लागणाऱ्या गुंगीकारक औषधाच्या बाटल्यांची तस्करी करणाऱ्या संशयिताला चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून औषधाच्या 195 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. औषधांचा साठा सुरत येथून आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी सुरत येथे पथकाला रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय …

The post धुळे : गुंगीकारक औषधाची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गुंगीकारक औषधाची तस्करी करणाऱ्या तरुणाला बेड्या

धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी

धुळे : पुढारी वृत्तसेवा बहिरम देवाच्या यात्रेत जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जमावाने हल्ला केल्याचा प्रकार वरखेडे गावात घडला आहे. या हल्ल्यात पाच कर्मचारी जखमी झाले असून तालुका पोलीस ठाण्यात 23 जणांविरोधात दंगल तसेच शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू धुळे तालुक्यातील वरखेडे गावात …

The post धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जुगाऱ्यांचाच पोलीस पथकावर हल्ला; पाच कर्मचारी जखमी

जळगाव : धरणगावमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा धरणगाव तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे एकाच रात्री चोरट्यांनी तब्बल दोन घरे फोडल्याची घटना सोमवारी, दि. 7 सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस समोरासमोर धडकल्या; 25 प्रवाशी …

The post जळगाव : धरणगावमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : धरणगावमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ; घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा पोलीस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयीत आरोपीच्या कुटुंबियांना आरोपी म्हणून दाखल न करण्यासाठी १५ हजारांची लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी जळगाव एसीबीने सहाय्यक निरीक्षक देविदास दादाराव इंगोले (५२, रा.सावदा, ता.रावेर) व उपनिरीक्षक समाधान गायकवाड (३२, रा.सावदा, ता.रावेर) यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा …

The post जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पोस्को प्रकरणी लाचेची मागणी करणारे दोघे पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना हायकोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व फेटाळल्यानंतर हायकोर्टातही त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर औरंगाबाद …

The post जळगाव : निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद रोडवर मिरची चौकात आयशर व खासगी बस अपघातात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न समोर आला. शहर पोलिसांनी शहराच्या वेशींवर तपासणी नाके उभारून खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारपासून (दि.१४) सुरू झालेल्या तपासणी मोहिमेत ३१ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई केली असून, एक बस प्रादेशिक परिवहन …

The post मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading मिरची चौक अपघात : खासगी बस जप्त, ३१ बसचालकांवर कारवाई

नाशिक : सराईत मोटारसायकलचोर गजाआड

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा स्थानिक गुन्हे शाखेकडून सिन्नर शहरात एका सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक करण्यात आली. बालाजी विष्णू माने (रा. संत गाडगेबाबा नगर, परभणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहे. कोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीत जीव वाचविणारेच वार्‍यावर गोरख माणिक आळारे (रा. भगूर) यांची हीरो होंडा मोटारसायकल (एमएच …

The post नाशिक : सराईत मोटारसायकलचोर गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराईत मोटारसायकलचोर गजाआड

नाशिक: नाशिकरोडच्या फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगावला सापडला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगाव येथे सापडला असून प्राथमिकदृष्ट्या आर्थिक व्यवहारातून त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबई : तुतारी, मंगला एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावणार शिरीष गुलाबराव सोनवणे (56, रा. के जे मेहता हायस्कूल जवळ, नाशिकरोड) यांचा एकलहरे रोड नाशिक रोड येथे स्वस्तिक फर्निचर नावाचा कारखाना आहे. शुक्रवार (दि.9) …

The post नाशिक: नाशिकरोडच्या फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगावला सापडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: नाशिकरोडच्या फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगावला सापडला