राजकीय पक्षातील जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे कडक बंदोबस्ताचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे येत्या शिवजयंतीनिमित्त राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मोठे जयंती उत्सव, मिरवणुका काढण्याचे नियोजन आखले जात आहे. दरम्यान, शिवजयंती साजरी करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांनी …

The post राजकीय पक्षातील जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे कडक बंदोबस्ताचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय पक्षातील जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे कडक बंदोबस्ताचे नियोजन

नाशिक : सुट्ट्यांची पर्वणी साधत ठक्कर स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

नाशिक  : पुढारी ऑनलाइन डेस्क कोरोनानंतर दीर्घ कालावधीनंतर माहेरला जाण्याची ओढ आणि त्यात भाऊबीज व पाडव्यानिमित्त प्रत्येक महिलांची असलेली गावी जाण्याची उत्सुकता बसस्थानक तसेच रेल्वे स्थानकावर असलेल्या गर्दीवरुन दिसून येत आहे. बेळगाव : दिवाळीतही अंधार, आक्षेप हाच आधार दिवाळीसण म्हटलं की, आप्तस्वयकीयांना भेटण्याची त्यांच्या ख्याली खुशी विचारण्याची चाहूल लागलेली असते. दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधून …

The post नाशिक : सुट्ट्यांची पर्वणी साधत ठक्कर स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुट्ट्यांची पर्वणी साधत ठक्कर स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

नाशिक : वणी ग्रामपंचायत सरपंचपदी मधुकर भरसट

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा वणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालास सोमवारी, दि.१९संप्टेबंर रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली. या निवडणुकीत भगवती पॅनलचे ९, जगदंबा पॅनलचे ५, परिवर्तन पॅनलचे ३ याप्रमाणे निवडून आले. तर दिंडोरी तालुक्यातील मोठी कसबे वणी येथून मतमोजणीस सुरवात करण्यात आली. वणी ग्रामपंचायतसाठी सहा प्रभाग आहेत. यामध्ये सरपंचाचे उमेदवार माजी सरपंच मधुकर भरसट हे …

The post नाशिक : वणी ग्रामपंचायत सरपंचपदी मधुकर भरसट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी ग्रामपंचायत सरपंचपदी मधुकर भरसट