महाराष्ट्र पोलिस मित्र परिवाराचे नाशिकचे पदाधिकारी जाहीर

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य पोलिस मित्र परिवार संघाच्या वतीने नाशिक शहर व जिल्हा पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहे. पारगाव : लम्पीमुळे थोरांदळे येथे बैलांऐवजी ट्रॅक्टरपोळा राज्य पोलिस मित्र परिवार संघाची बैठक रेडक्रॉस येथे खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुरवसे-पाटील यांच्या अनुमतीने राज्य महासचिवपदी राहुल जोरे-पाटील, तर राज्य कार्याध्यक्षपदी सुनील …

The post महाराष्ट्र पोलिस मित्र परिवाराचे नाशिकचे पदाधिकारी जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र पोलिस मित्र परिवाराचे नाशिकचे पदाधिकारी जाहीर