नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत

नाशिक (सिडको) : राजेंद्र शेळके पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1998 मध्ये पाथर्डी फाटा येथे पोलिस वसाहत उभारली आहे. पोलिस वसाहत स्थापनेपासून म्हणजेच 25 वर्षांपासून या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. पोलिस वसाहतीत एकूण 12 इमारती आहेत. यात दोन इमारती अधिकार्‍यांसाठी आहे, तर 10 इमारती पोलिस कर्मचार्‍यांसाठी …

The post नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत

नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात

नाशिक : गौरव अहिरे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारे पोलिस अंमलदार त्यांच्या कुटुंबीयांसह असुरक्षित वसाहतीत राहत असल्याचे चित्र आहे. गळके छत, अस्वच्छ परिसर, जीर्ण घरे, इतर समस्यांनी पोलिस वसाहती ग्रासलेल्या आहेत. वर्षानुवर्षे राहत असलेल्या पोलिसांना या समस्या कायमस्वरूपी भेडसावत असून, त्याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने वसाहतीतील समस्या सुटणार केव्हा हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शहरात गंगापूर …

The post नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात