जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत बुधवारी (दि.३१) जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये १५ क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानामध्ये ‘निक्षय मित्र’ सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या १५ क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे. मनपा क्षयरोग पथक नाशिक मध्य (टीयु) झाकिर हुसेन रुग्णालय, भारतनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपचार घेत असलेल्या या …

The post जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने

नाशिक : प्रत्येक क्षय रुग्णाला सहा महिने पोषण आहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  येथील रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि क्षयरोगमुक्त भारत अभियानास सहाय्य म्हणून पुढील ६ महिने बारा क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि.२०) संबंधित बारा रुग्णांना आहार वाटपाचा शुभारंभ झाला. प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानअंतर्गत ‘निक्षय मित्र’ रोटरी क्लब, नाशिक वेस्ट यांच्याकडून १२ क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप …

The post नाशिक : प्रत्येक क्षय रुग्णाला सहा महिने पोषण आहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्येक क्षय रुग्णाला सहा महिने पोषण आहार

जळगाव : बापरे…. अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील आसोदा गावातील अंगणवाडी मार्फत गरोदर माता व त्यांच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाड्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरवला जातो. याच माध्यमातून गरोदर माता व त्यांच्या …

The post जळगाव : बापरे.... अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बापरे…. अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल

Nashik : पोषण आहारातील वादग्रस्त आठ संस्थांचा आज सोक्षमोक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह अनुदानित खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनअंतर्गत शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी ३५ मक्तेदारांना मनपा शिक्षण विभागामार्फत वर्कऑर्डर देण्यात आल्या असून, ३५ मक्तेदारांमध्ये या आधी वादग्रस्त ठरलेल्या १३ पैकी आठ ठेकेदारांचा समावेश आहे. तत्कालीन आयुक्तांनी अपात्र ठरविलेल्या आठ ठेकेदारांना पात्र कसे ठरविले, असा प्रश्न आमदार नितीन पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला …

The post Nashik : पोषण आहारातील वादग्रस्त आठ संस्थांचा आज सोक्षमोक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पोषण आहारातील वादग्रस्त आठ संस्थांचा आज सोक्षमोक्ष

Nashik Malegaon : 24 लाखांचा पोषण आहार काळ्याबाजारात, पोलिसांची मध्यरात्री धाड

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शासकीय पोषण आहार योजनेचे लाखोंचे धान्य काळ्याबाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नातील टोळीच्या मालेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना दिला जाणार्‍या शिधा कीटचा सुमारे 24 लाख 43 हजार 935 रुपयांचा हा साठा असून, याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, …

The post Nashik Malegaon : 24 लाखांचा पोषण आहार काळ्याबाजारात, पोलिसांची मध्यरात्री धाड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Malegaon : 24 लाखांचा पोषण आहार काळ्याबाजारात, पोलिसांची मध्यरात्री धाड

नाशिक : अंगणवाड्यांमधील पटसंख्या पडताळणार : समाजकल्याण विभागाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंगणवाड्यांमध्ये बोगस पटसंख्या दाखवून पोषण आहारात होणार्‍या अपहाराला अटकाव करण्यासाठी मनपाच्या समाजकल्याण विभागाने प्रत्येक अंगणवाड्यातील पटसंख्येची पडताळणी करण्याचे आदेश मुख्यसेविकांना दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे एकापेक्षा जास्त अंगणवाड्यांमध्ये नावे आढळून आल्यास त्यास संबंधित सेविकांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही दिला आहे. निगडी आगारास चार लाखांचा फटका नाशिक शहरात महापालिकेच्या 427 इतक्या अंगणवाड्या …

The post नाशिक : अंगणवाड्यांमधील पटसंख्या पडताळणार : समाजकल्याण विभागाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंगणवाड्यांमधील पटसंख्या पडताळणार : समाजकल्याण विभागाचे आदेश

नाशिक : काळ्या यादीतील ठेकेदारांना आहारपुरवठ्यास मुदतवाढ दिल्याने शिवसेनेकडून प्रश्न उपस्थित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा शाळा तसेच खासगी शाळांना बचतगटांमार्फत शालेय पोषण आहारपुरवठा करण्यासाठी काळ्या यादीतील जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ देण्याविषयी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते तसेच माजी गटनेते विलास शिंदे यांनी मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतले आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला …

The post नाशिक : काळ्या यादीतील ठेकेदारांना आहारपुरवठ्यास मुदतवाढ दिल्याने शिवसेनेकडून प्रश्न उपस्थित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काळ्या यादीतील ठेकेदारांना आहारपुरवठ्यास मुदतवाढ दिल्याने शिवसेनेकडून प्रश्न उपस्थित

नाशिक : पोषण आहार ठेकेदारांच्या किचनची तपासणी करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह खासगी अनुदानित शाळांना शालेय पोषण आहाराचा पुरवठा करताना अन्न शिजवण्यापासून त्याची वाहतूक करताना सर्व बाबी निविदेतील मानकानुसार केल्या जात आहेत की नाही याची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे. पौड रोड : साथीच्या आजारांत वाढ; परिसरात डबकी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे हे 36 पात्र ठेकेदारांच्या किचन …

The post नाशिक : पोषण आहार ठेकेदारांच्या किचनची तपासणी करणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोषण आहार ठेकेदारांच्या किचनची तपासणी करणार

नाशिक : पोषण आहार वाटपाबाबत आठ अंगणवाड्यांची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पंचवटी विभागातील आठ अंगणवाड्यांची तपासणी मंगळवारी (दि. 2) समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी केली. लवकरच सगळ्या अंगणवाडी शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांची पाहणी केली जात आहे. याआधी शाळांमध्ये पोषण आहारपुरवठा करताना झालेला घोटाळा लक्षात घेता मनपाने सावध पावले उचलल्याचे बोलले जात आहे. …

The post नाशिक : पोषण आहार वाटपाबाबत आठ अंगणवाड्यांची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोषण आहार वाटपाबाबत आठ अंगणवाड्यांची तपासणी