नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग

नाशिक : नितीन रणशूर पदोन्नती म्हटले की, शासकीय – निमशासकीय विभागांसह खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. नोकरीतील पदांच्या संवर्गात बढतीसह वेतनश्रेणीत मोठा बदल होत असल्याने अधिकारी – कर्मचार्‍यांचे डोळे पदोन्नतीकडे लागलेले असतात. सध्या आदिवासी विकास विभागामध्येही पदोन्नतीची लगबग दिसून येत आहे. वर्ग एक व वर्ग दोन या संवर्गातील पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली …

The post नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आदिवासी विकास’मध्ये पदोन्नतीची लगबग

नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्पाधिकारी मीनल करनवाल यांनी डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता. नंदुरबार येथे नुकतीच भेट दिली. त्याप्रसंगी उच्च अधिकारी असल्याचा कुठलाही अहंकार न ठेवता त्या क्षणभरातच चिमुकल्यांच्या विश्वात हरवून गेल्या. जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीवर बसून त्यांनी दिलखुलास विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. एरवी कोणताही अधिकारी शाळेत भेटीला गेल्यावर संस्थाचालक …

The post नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात

नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा तळोदा शहरातील आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात मुलींमध्ये बेदम हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीत एक विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिला तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात लेखी तक्रार दिली जाणार असल्याचे मुलींच्या पालकांकडून सांगण्यात आले आहे. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी काही मुलींना माझ्या मुलीला मारहाण करण्यासाठी दबाव आणला, असा …

The post नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : तळोदा वसतिगृहात मुलींची हाणामारी; प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार