संविधान रक्षणासाठी ‘मविआ’सोबत यावे : संजय राउत यांचे आंबेडकरांना आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०२४ ला परिवर्तन झाले नाही तर ही शेवटची निवडणूक असेल, असे भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी (दि. ३) केले. प्रकाश आंबेडकर यांनी हुकूमशाहीच्या पराभवासाठी व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आवाहन राऊत यांनी केले. राज्यातील गावागावांत असलेल्या आंबेडकर विचारसरणीच्या जनतेची हीच मानसिकता असल्याचे ते म्हणाले. नाशिक …

The post संविधान रक्षणासाठी 'मविआ'सोबत यावे : संजय राउत यांचे आंबेडकरांना आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading संविधान रक्षणासाठी ‘मविआ’सोबत यावे : संजय राउत यांचे आंबेडकरांना आवाहन

प्रकाश आंबेडकरांना कॉंग्रेसही सोबत घेत नाही : सुधीर मुनगंटीवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राज्यातील वरिष्ठ नेते प्रकाश आंबेडकर हे कधी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात, तर शिवसेना नेते संजय राऊत आंबेडकर आमचेच नेते असल्याचे सांगतात. प्रकाश आंबेडकर हे कोणाचेच नाहीत, काँग्रेसचे नेतेदेखील त्यांना सोबत घेत नाहीत. आता आंबेडकर हेच त्यांची स्वत:ची काय ती भूमिका घेतील, असा टोला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंबेडकर यांना पत्रकार परिषदेत …

The post प्रकाश आंबेडकरांना कॉंग्रेसही सोबत घेत नाही : सुधीर मुनगंटीवार appeared first on पुढारी.

Continue Reading प्रकाश आंबेडकरांना कॉंग्रेसही सोबत घेत नाही : सुधीर मुनगंटीवार

मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर

जळगाव – ओबीसी आरक्षण बाबत आपल्याकडे सोलुशन आहे. मात्र नवीन सत्ता बदल झाल्यानंतर ते आपण सरकारला सांगू तोपर्यंत जरांगे पाटील व सरकारचे जे चालू आहे ते चालत राहिले पाहिजे. त्यामधून लोकांना जनजागृती होते. लोकांना सुद्धा आरक्षणाचे महत्त्व कळाले पाहिजे असे अॅड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर जळगाव येथे आले होते. …

The post मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर appeared first on पुढारी.

Continue Reading मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा- राज्यात दंगली होऊ शकतात असे विधान केल्याबद्दल वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, अशी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेली मागणी हास्यास्पद आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले. प्रकाश आंबेडकर म्हणतात दंगली होऊ शकतात. खरंच राज्यात अशी परिस्थिती आहे का? …

The post प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading प्रकाश आंबेडकरांबद्दल राणे यांचे वक्तव्य हास्यास्पद : अविनाश शिंदे

प्रकाश आंबेडकर : सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ‘वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास 2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करू’, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नाशिक जवळील अंजनेरी परिसरात पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीत …

The post प्रकाश आंबेडकर : सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार appeared first on पुढारी.

Continue Reading प्रकाश आंबेडकर : सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार