सभासदांचे हित हेच प्रगती पॅनलचे हित : महेंद्र बुरड 

देवळा  ;  सहकार क्षेत्रात अग्रगण्य अशा नामको बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने निवडणूक दिले. यापुढेही आम्ही सर्व संचालक मंडळ बँकेच्या प्रगतिसाठी परिश्रम घेऊन सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून कामकाज करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित संचालक महेंद्र बुरड यांनी आज येथे केले. नामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून यात …

The post सभासदांचे हित हेच प्रगती पॅनलचे हित : महेंद्र बुरड  appeared first on पुढारी.

Continue Reading सभासदांचे हित हेच प्रगती पॅनलचे हित : महेंद्र बुरड 

नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा घोटी शहराची आर्थिक वाहिनी समजली जाणारी घोटी मर्चंट बँकेची निवडणूक बुधवार दि. २४ रोजी पार पडली. निवडणुकीच्या दिवशीच मतदान व मतमोजणी झाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून प्रगती पॅनलने आपले वर्चस्व ठेवले आहे. मतदारांनी देखील नवीन चेहऱ्यांना संधी देत प्रगती पॅनलला कौल दिला आहे. दरम्यान, या चुरशीच्या …

The post नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व

नाशिक: संस्थेच्या हितासाठी कार्यरत राहणार : नीलिमा पवार

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा डॉ. वसंतराव पवार यांचे निधन हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा पराभव होता. त्या पराभवापेक्षा कोणताही पराभव मोठा असू शकत नाही. त्यामुळे मविप्र संस्थेच्या निवडणुकीत झालेला पराभव क्लेशदायक नाही किंवा खचून जाण्याचा प्रश्नच नाही. मविप्र संस्थेच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. नाशिकमध्ये …

The post नाशिक: संस्थेच्या हितासाठी कार्यरत राहणार : नीलिमा पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: संस्थेच्या हितासाठी कार्यरत राहणार : नीलिमा पवार

नाशिक : कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला – राजेंद्र मोगल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात सेवकांचा पगार न थांबवता ‘मविप्र’ने समाजात आदर्श निर्माण केला. कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकरी व त्यांच्या मुलांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला, असे प्रतिपादन राजेंद्र मोगल यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पिंपळगाव बसवंत येथील प्रमिला लॉन्समध्ये …

The post नाशिक : कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला - राजेंद्र मोगल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोविडकाळात पवार कुटुंबीयांनी जिल्ह्याला आधार दिला – राजेंद्र मोगल

नाशिक : सभासदांसाठी मविप्र रुग्णालयात स्वतंत्र फ्लोअर उभारणार-नीलिमा पवारांचे आश्वासन; मोहाडीत प्रगती पॅनलचा मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेच्या सभासद व त्यांच्या कुटुंबासाठी डॉ. वसंत पवार रुग्णालयात उत्तम दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्यासाठी स्वतंत्र 50 बेड्सचा फ्लोअर उभारण्याचे आश्वासन प्रगती पॅनलच्या नेत्या नीलिमा पवार यांनी दिले. दिंडोरी तालुक्यातील मोहाडीत पार पडलेल्या प्रगती पॅनलच्या प्रचार मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद संपतराव देशमुख होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, …

The post नाशिक : सभासदांसाठी मविप्र रुग्णालयात स्वतंत्र फ्लोअर उभारणार-नीलिमा पवारांचे आश्वासन; मोहाडीत प्रगती पॅनलचा मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सभासदांसाठी मविप्र रुग्णालयात स्वतंत्र फ्लोअर उभारणार-नीलिमा पवारांचे आश्वासन; मोहाडीत प्रगती पॅनलचा मेळावा

नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्था ही केवळ उत्तर महाराष्ट्राची नाही तर महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. बोटावर मोजता येतील इतक्या संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कारभार सुरू असून, त्यात मविप्रचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. चांगल्या संस्था टिकवून ठेवणे व त्यासाठी गुणवत्तेचे लोक निवडून देणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे …

The post नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे

नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने कर्मवीरांनी मविप्र संस्थेची स्थापना केली. निफाड तालुक्यातून कर्मवीर काकासाहेब वाघ, ॲड. विठ्ठलराव हांडे, दुलाजीनाना पाटील, डॉ. वसंत पवार, मालोजीकाका मोगल यांनी संस्थेच्या उन्नतीसाठी भरीव कार्य केले. मविप्र संस्था ही तालुक्याचे वैभव असून, कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनलला निवडून द्या, असे आवाहन माणिकराव बोरस्ते …

The post नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते

नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विरोधकांकडून गेल्या १२ वर्षांपासून अफवांच्या हत्याराचा वापर सुरू आहे. तसेच वारस सभासदांच्या विरोधात विरोधक न्यायालयात का गेले याचा जाब विचारा. कोरोना काळात संस्थेच्या रुग्णालयामार्फत सेवा पुरविली असताना विरोधकांनी चालवलेली बदनामी खेदजनक आहे. मविप्र संस्था शिक्षणाचे व सरस्वतीचे मंदिर असून, भविष्यात संस्थेला हजार कोटींच्या पुढे घेऊन जाण्यासाठी साथ द्या, अशी साद नीलिमा …

The post नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’ला हजार कोटींच्या पुढे नेण्यासाठी साथ द्या :नीलिमा पवार

नाशिक : मविप्रच्या सुरक्षिततेसाठी सक्षम कारभारी गरजेचे : आ. डॉ. राहुल आहेर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भक्कम पायाभरणी असलेल्या मविप्र संस्थेला बाह्यशक्ती धक्का देण्याच्या तयारीत असून, संस्था सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम कारभारी असणे गरजेचे आहे. अडचणीच्या काळात नीलिमा पवार यांनी संस्था सांभाळली व नावारूपाला आणली. त्यामुळे संस्थचे हित डोळ्यासमोर ठेवून प्रगती पॅनलला एकमताने निवडून द्या, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. Corona Update : कोरोनाची सक्रिय …

The post नाशिक : मविप्रच्या सुरक्षिततेसाठी सक्षम कारभारी गरजेचे : आ. डॉ. राहुल आहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्रच्या सुरक्षिततेसाठी सक्षम कारभारी गरजेचे : आ. डॉ. राहुल आहेर