पिंपळसोंड येथील बोहाडा मुखवटे कला झळकणार दिल्लीच्या राजपथावर

सुरगाणा (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा – सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, रक्षा मंत्रालय भारत सरकार, संगीत कला नाटक अकादमी दिल्ली तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वंदे भारत निमित्ताने ७५ वा प्रजासत्ताक दिन समारोह सांस्कृतिक कार्यक्रमात नवी दिल्ली येथील राजपथावर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड येथील बोहाडा मुखवटे बनविणारे कलाकार …

The post पिंपळसोंड येथील बोहाडा मुखवटे कला झळकणार दिल्लीच्या राजपथावर appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळसोंड येथील बोहाडा मुखवटे कला झळकणार दिल्लीच्या राजपथावर

शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विकास विभागाने २६ जानेवारी २०२३ अर्थात प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या ‘1800 267 0007’ या टोल फ्री क्रमांकाची (Toll free number) व्याप्ती राज्यात सर्वदूर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल साडेसातशे तक्रारींचे निराकरण कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे हा टोल फ्री क्रमांक आदिवासी बांधवांसाठी मार्गदर्शक ठरत असून, दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी …

The post शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण

नाशिक : महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर मोठया उत्साहात आगमन

नाशिक (सप्तशृंगगड) :  पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे अर्थशक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर शुक्रवारी (दि.१७) दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी द्वितीय क्रमांकाने गौरवलेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठ चित्ररथाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. गडावर मुक्कामी आलेल्या रथासोबत माहिती प्रसारण विभागाचे काही अधिकारी होते. शुक्रवारी सकाळी चित्ररथाची शिवालय तलाव येथून मिरवणूक काढली. पहिली पायरी येथे रथाची पूजा झाली. प्रसंगी सर्व भाविकांसह …

The post नाशिक : महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर मोठया उत्साहात आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर मोठया उत्साहात आगमन

प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू

नाशिक, नांदगाव : पुढारी ऑनलाइन  तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ (१५) हिचे दि. २६ जानेवारी रोजी प्रजाक सत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. या घटनेने गावात  हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर येथील ग्रामपालिकेच्या …

The post प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू

नाशिक : गुरुइच्छा मित्र मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुने कुंभारवाडा वसाहत परिसरातील गुरुइच्छा मित्र मंडळाच्या वतीने भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जुने नाशिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गुरु इच्छा मित्र मंडळ अध्यक्ष गौरव क्षीरसागर यांनी प्रमुख पाहुणे चव्हाण यांचे स्वागत केले. कार्यक्रमास सामाजिक नेते नाना शिलेदार, हेमंत शुक्ल, कविता …

The post नाशिक : गुरुइच्छा मित्र मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुरुइच्छा मित्र मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात

प्रजासत्ताक दिन – 2023 : तयारी ध्वजारोहणाची …

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर खादी ग्रामोद्योग केंद्रात राष्ट्रध्वज खरेदीची लगबग दिसून येत आहे. तर बाजारपेठेतही शाळेत साज-या होणा-या प्रजासत्ताक दिनासाठी चिमुकल्यांची देशसेवा भक्तीपर गाण्यांच्या सादरीकरणासाठी विविध आकर्षक पोशाख घेण्यासाठी गर्दी होत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत दाखल झालेले विविध आकर्षक पोशाख. प्रजासत्ताकदिनी देशसेवापर गाण्यांच्या सादरीकरणासाठी तिरंगाला साजेसा पोशाख खरेदी करताना …

The post प्रजासत्ताक दिन – 2023 : तयारी ध्वजारोहणाची … appeared first on पुढारी.

Continue Reading प्रजासत्ताक दिन – 2023 : तयारी ध्वजारोहणाची …

नाशिक : जिल्हाधिकारी जळीत हत्याकांडप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप; ११ वर्षानंतर लागला निकाल

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला असुन मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तिन्ही आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात निरा नदी दुथडी भरून, सांगवीला मोठ्या पावसाची हुलकावणी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 25 जानेवारी 2011 साली इंधन माफियानी जिल्हाधिकारी यांची इंधन टाकून जाळून …

The post नाशिक : जिल्हाधिकारी जळीत हत्याकांडप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप; ११ वर्षानंतर लागला निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी जळीत हत्याकांडप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप; ११ वर्षानंतर लागला निकाल