नाशिक : गोदाघाटावर 25 हजार स्क्वेअर फुटांची महारांगोळी; आज शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महारांगोळी 200 महिलांनी एकत्रितपणे येऊन अवघ्या तीन तासांत साकारली आहे. या महारांगोळीची संकल्पना पूर्णत्वासाठी नीलेश देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी भारती सोनवणे यांनी महारांगोळीप्रमुख म्हणून काम पहिले, तर मंजूषा नेरकर व सरोजिनी धानोरकर यांनी सहप्रमुख म्हणून काम पहिले. सकाळी 6 ला या महारांगोळीचा पहिला बिंदू हा मेघवाळ समाजाचे समाजसेवक रामजी पाळजी …

The post नाशिक : गोदाघाटावर 25 हजार स्क्वेअर फुटांची महारांगोळी; आज शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावर 25 हजार स्क्वेअर फुटांची महारांगोळी; आज शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

नाशिक : 5 दिवसीय गृहप्रदर्शन शेल्टरची सांगता; 637 कोटींहून अधिक उलाढाल

नाशिक – पुढारी वृत्तसेवा कोणत्याही शहराच्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचे मोलाचे स्थान असून एकाच छताखाली विविध पर्याय देण्याचे काम क्रेडाई निरंतर करत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले. त्या क्रेडाई नाशिक मेट्रोद्वारे येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित शेल्टर 2022 या गृहप्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. Nashik : …

The post नाशिक : 5 दिवसीय गृहप्रदर्शन शेल्टरची सांगता; 637 कोटींहून अधिक उलाढाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 5 दिवसीय गृहप्रदर्शन शेल्टरची सांगता; 637 कोटींहून अधिक उलाढाल

नाशिक : कृषीथॉनला 24 नोव्हेंबरपासून प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने “कृषीथॉन” प्रदर्शनाचे दि. 24 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ड्रोन, विविध अ‍ॅप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निविष्ठा संस्था, कंपन्यांनी घेतलेला सहभाग यंदाच्या कृषीथॉनचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती …

The post नाशिक : कृषीथॉनला 24 नोव्हेंबरपासून प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषीथॉनला 24 नोव्हेंबरपासून प्रारंभ

कृषीथॉन – २०२२ : अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाशी सांगड घालण्यासाठी सज्ज!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीपर स्टॉल्स, जाणकारांशी भेटी, चर्चासत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकारण, पिकांची मार्केटिंग, प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणारे व्यासपीठ म्हणून ओळखले जाणारे कृषीथॉन २०२२ हे प्रदर्शन मेगा इव्हेंट होण्यासाठी सज्ज झाले आहे. यंदा दि. २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ठक्कर डोम, एबीबी सर्कलजवळ कृषीथॉन प्रदर्शन होणार असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी …

The post कृषीथॉन - २०२२ : अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाशी सांगड घालण्यासाठी सज्ज! appeared first on पुढारी.

Continue Reading कृषीथॉन – २०२२ : अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाशी सांगड घालण्यासाठी सज्ज!