अभयारण्यात वाढले प्रदूषण : निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात

नाशिक : आनंद बोरा नाशिकमधील सांडपाण्यामुळे तयार झालेल्या पाणवेली गोदावरी नदीपात्रातून वाहत निफाडमध्ये जात असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातील जलचर प्राण्यांसह अभयारण्यातील पक्ष्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी वेळेआधीच पारतीच्या मार्गावर निघाले आहेत. याशिवाय निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात आले असून, पात्रातील या जलपर्णी वेळीच काढण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. गंगापूर …

The post अभयारण्यात वाढले प्रदूषण : निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading अभयारण्यात वाढले प्रदूषण : निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात

Nashik News : प्रदूषणमुक्त नाशिकची थट्टा!

‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महापालिकेकडून ‘प्रदूषणमुक्त नाशिक’ची केवळ थट्टा सुरू आहे. शहरातील हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण अहवाल तयार करून उपाययोजनांची अंमलबजावणी बंधनकारक आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण अहवालच तयार केला गेला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्राच्या राष्ट्रीय …

The post Nashik News : प्रदूषणमुक्त नाशिकची थट्टा! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : प्रदूषणमुक्त नाशिकची थट्टा!

नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी येथील मुरमुरा कारखान्याच्या प्रदूषणासह दुषित पाण्यामुळे रहिवाशी परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील मुरमुरा कारखान्यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी होत आहे. वणी सापुतारा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारालगत असलेला मुरमुरा तयार करणारा कारखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडे रहिवाशी शेतकऱ्यांनी केली आहे. …

The post नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी येथील मुरमुरा कारखाना बंद करावा; प्रदुषणामुळे शेतकरी त्रस्त

नाशिक : घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मोहिमेत 18 लाख 55 हजाराचा दंड वसूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पर्यावरणावर प्लास्टिकमुळे होणारे परिणाम आणि प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिक शहर टास्क फोर्सकडून शहरात प्लास्टिक बंदीबाबत अनेक उपाययोजना करूनही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर सुरूच आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मोहीम राबविली जात असून, गेल्या 10 महिन्यांत 2,024 किलो प्लास्टिक जप्त करत 18 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल …

The post नाशिक : घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मोहिमेत 18 लाख 55 हजाराचा दंड वसूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मोहिमेत 18 लाख 55 हजाराचा दंड वसूल