पिंपळनेर : मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांनी घडवले महाराष्ट्र संस्कृती दर्शन

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेरच्या शांताई एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र संस्कृती दर्शन घडवत मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठी ग्रंथ पूजन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

The post पिंपळनेर : मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांनी घडवले महाराष्ट्र संस्कृती दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांनी घडवले महाराष्ट्र संस्कृती दर्शन