नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी – डॉ. विजयकुमार गावित

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आगामी काळात आदिवासी बांधवांच्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. नसरापूर येथील शवदाहिनीचे बांधकाम निकृष्ट नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मखमलाबाद येथे स्वीकार तथा संशोधन केंद्र इमारत भूमिपूजनाप्रसंगी …

The post नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी - डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी बांधवांच्या गरजांनुसार योजनांची अंमलबजावणी – डॉ. विजयकुमार गावित

पिंपळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगावाचा उपक्रम

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा समाजविघातक कुप्रथा समूळ नष्ट व्हाव्यात व सामाजिक सलोखा, समता यासाठी संविधानिक मूल्यांची जोपासना व्हावी याकरिता ही मूल्ये बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवी. तरच भविष्यात वाईट कृत्यांना पायबंद बसेल या हेतूने जिल्हा परिषद शिक्षण विभाग धुळे यांच्या आदेशान्वये ग्रामीण भागात प्रबोधनासाठी बालविवाह निर्मूलन प्रबोधन फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मक नवरदेव-नवरी यांची …

The post पिंपळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगावाचा उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगावाचा उपक्रम

धुळे : शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज : शिवव्याख्याते डॉ. सुर्यवंशी

धुळे : पुढारी वृत्तसेवा संत तुकाराम महाराजांनी कोट्यवधींची सावकारीची उधारी कोणाकडूनही मागितली नाही. महाजनकीच्या वह्या इंद्रायणीमध्ये विसर्जित केल्या. शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज असल्याचे मत शिवव्याख्याते डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी मांडले. धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने पांझरा नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी …

The post धुळे : शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज : शिवव्याख्याते डॉ. सुर्यवंशी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करणारे विज्ञानवादी संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज : शिवव्याख्याते डॉ. सुर्यवंशी

नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०२१ या पाच वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये दोन हजार ५७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ५५ जण कारमधून प्रवास करीत होते. याच कालावधीत शहरात सीटबेल्ट न लावलेल्या ९५ हजार ९८५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, तरीदेखील वाहनचालकांमध्ये सीटबेल्ट न लावण्याचे प्रमाण अद्यापही वाढलेले दिसत नाही. पावसामुळे …

The post नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सीटबेल्ट न लावलेल्या 96 हजार जणांवर कारवाई

Nashik : वाहतुक नियमांच्या प्रबोधनासाठी ‘ऐका ना नाशिककर’ मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी व वाहतूक नियम पालनाबाबत प्रबोधन करण्यासाठी नाशिक फर्स्ट आणि लॉर्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘ऐका ना नाशिककर’ ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरात फलकांवरून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाणार आहे. येत्या 21 ते 31 जुलै दरम्यान ही मोहीम शहरात राबविली जाणार असल्याचे …

The post Nashik : वाहतुक नियमांच्या प्रबोधनासाठी ‘ऐका ना नाशिककर’ मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वाहतुक नियमांच्या प्रबोधनासाठी ‘ऐका ना नाशिककर’ मोहीम