नाशिक : मनपा निवडणुका पडणार लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेसह 18 महापालिकांच्या आगामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता राजकीय मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने तसेच विरोधकांचा राजकीय धुरळा खाली बसविण्यासाठी निवडणुका दूर ढकलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे निवडणुका एकतर मे महिन्यात किंवा ऑक्टोबर 2023 मध्ये लागू शकतात. नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची …

The post नाशिक : मनपा निवडणुका पडणार लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा निवडणुका पडणार लांबणीवर

नाशिक : प्रभाग रचनेबाबत मार्गदर्शक सूचनांविना शासनाचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिलेले निर्देश हे मार्गदर्शक सूचनांविनाच असल्याने प्रशासनानेदेखील ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. निवडणुकांसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे निर्देश दिल्याने २०१७ नुसारच प्रभाग व सदस्यसंख्या असेल हे जवळपास निश्चित आहे. …

The post नाशिक : प्रभाग रचनेबाबत मार्गदर्शक सूचनांविना शासनाचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रभाग रचनेबाबत मार्गदर्शक सूचनांविना शासनाचे निर्देश

नाशिक महापालिकेत 122 सदस्यांची शक्यता, आधीची त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचना बदलल्यानंतर आता याच प्रभाग रचनेला भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारनेही छेद दिल्याने पुन्हा नव्याने प्रभाग रचनेचा डोलारा महापालिकेला उभा करावा लागणार आहे. नव्या निर्णयानुसार महापालिकेत 122 म्हणजे 2017 प्रमाणेच सदस्य संख्या राहण्याची शक्यता आहे. यामुळे चारसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात येण्याची शक्यता असून, नव्याने मतदारयाद्या आणि …

The post नाशिक महापालिकेत 122 सदस्यांची शक्यता, आधीची त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत 122 सदस्यांची शक्यता, आधीची त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द

मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 19) बहुप्रतिक्षित अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली असली तरी, त्याविषयी दुसर्‍या दिवशीदेखील मालेगावकर अनभिज्ञच होेते. प्रारुप यादीवर 36 हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अखेर अंतिम प्रभागरचना निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.19) प्रसिद्ध केली. मात्र, त्याविषयी मनपा वर्तुळदेखील अनभिज्ञच राहिले. मनपाच्या …

The post मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध