मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदार आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु, जे मतदार छायाचित्र ओळखपत्र (इपीआयसी) सादर करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मतदार ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार असल्याचे आयोगाने १९ मार्चच्या आदेशान्वये …

The post मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार appeared first on पुढारी.

Continue Reading मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

पिंपळनेर : ‘फॅमिली रन’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ५३५ स्पर्धकांची दौड

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर मॅरेथान २०२३ सिझन २ मध्ये १० कि.मी. स्पर्धेत दिनेश समस वसावे याने ३१ मिनिटे २२ सेकंदांत अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी ५ कि.मी.पुरुष, महिला गट व फॅमिली रन आदींमध्ये ५३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. आदित्य फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. योगिता चौरे व डॉ. जितेश चौरे यांनी स्पर्धेचे उद्घाटन …

The post पिंपळनेर : 'फॅमिली रन'मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ५३५ स्पर्धकांची दौड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : ‘फॅमिली रन’मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ५३५ स्पर्धकांची दौड

नाशिक : दिव्यांगांसाठी सव्वा कोटीचा निधी खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिव्यांगांसाठीच्या योजनांवर खर्च करण्यात नाशिक जिल्हा परिषदेने गेल्या आर्थिक वर्षात अव्वल क्रमांक मिळविला होता. यंदाही 100 टक्के निधी खर्चित होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे. दिव्यांगांसाठीच्या निधीमध्ये यंदा वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या प्रत्येकी दोन योजनांचा समावेश आहे. Sanjay Raut Tweet : चिन्ह आणि नाव …

The post नाशिक : दिव्यांगांसाठी सव्वा कोटीचा निधी खर्च appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिव्यांगांसाठी सव्वा कोटीचा निधी खर्च

नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ प्रथम तर ‘बदला’ व्दितीय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सांस्कृतिक कार्य संचनालय आयोजित १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर संस्थेच्या ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तर समिज्ञा बहुद्देशीय नाशिक संस्थेच्या ‘बदला’ या नाटकाला व्दितीय आणि आत्मा मालिक, कोकमठाण संस्थेच्या ‘आम्ही ध्रुव उद्याचे’ या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचलनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे …

The post नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; 'अजब लोठ्यांची महान गोष्ट' प्रथम तर 'बदला' व्दितीय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ प्रथम तर ‘बदला’ व्दितीय

नाशिक : कृषी विभागात मकरसंक्रांत-भोगी सणानिमित्ताने पौष्टीक तृणधान्य पाककृती साजरी

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत, भारत सरकारच्या व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघाने – 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष – 2023 म्हणून घोषित केल्याने त्याअंतर्गत “मिलेट ऑफ मंथ” ही संकल्पना राबविण्यात आली. त्यामध्ये महिनाप्रमाणे जानेवारीमध्ये- बाजरी, फेब्रुवारी- ज्वारी, ऑगस्ट-राजगिरा, सप्टेंबर – राळा, ऑक्टोबर-वरई, डिसेंबर-नाचणी यानुसार आहारातील …

The post नाशिक : कृषी विभागात मकरसंक्रांत-भोगी सणानिमित्ताने पौष्टीक तृणधान्य पाककृती साजरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषी विभागात मकरसंक्रांत-भोगी सणानिमित्ताने पौष्टीक तृणधान्य पाककृती साजरी

नाशिक : अमीन अन्सारी ठरला दादा श्री-2022 विजेता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी येथे आयोजित दादा श्री २०२२ शरीरसौष्ठव स्पर्धेत अमीन अन्सारी याने बाजी मारली आहे. तर उपविजेता म्हणून यश दबे याने यश संपादन केले. तसेच स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी रवी भागडे व बेस्ट पोजरचा उपविजेता पीयूष केदारे ठरला. Drishyam 2 OTT : ‘दृश्यम २’ चा ४२ व्या दिवशीही दबदबा, ओटीटीवर पाहता येणार …

The post नाशिक : अमीन अन्सारी ठरला दादा श्री-2022 विजेता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमीन अन्सारी ठरला दादा श्री-2022 विजेता