वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका अधिकाऱ्यांनी दि. १४ ते १६ एप्रिल या तीन दिवसांत वाराणसी, प्रयागराज शहरांना भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी केली. ‘नमामि गंगा’च्या धर्तीवर नाशिकमध्ये राबविण्यात येणारा ‘नमामि गोदा’ प्रकल्प आणि २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील या दोन शहरांमधील विकासकामांची, तंत्रज्ञानाची, दळणवळण, स्वच्छता, मलशुद्धीकरण प्रकल्प यांची माहिती घेतली. तसेच ‘नमामि गंगा’ …

The post वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading वाराणसी, प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकच्या विकासाचा प्रयत्न

नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी

पंचवटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळा आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे नाशिकनगरीला विशेष धार्मिक महत्त्व असून, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत वाराणसी, प्रयागच्या धर्तीवर संस्कृत विद्यापीठ व्हावे, अशी मागणी नाशिकसह देशभरातील साधू-महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. साधू-महंतांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिकसह त्र्यंबकेश्वरला धार्मिक, ऐतिहासिक आणि …

The post नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-त्र्यंबकेश्वरला संस्कृत विश्वविद्यालय व्हावे, पंतप्रधानांकडे मागणी