धुळे-दादर एक्स्प्रेसची आठवड्यातून तीनदा फेरी

धुळे: पुढारी वृत्तसेवा धुळे ते दादर स्वतंत्र रेल्वे सुरू होणार असून त्याबाबत रेल्वे विभागाने अधिसूचना जारी केले आहे, अशी माहिती खा. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे. ही रेल्वे प्रायोगिक तत्वावर आठवड्यातून तीन दिवस आणि प्रतिसाद मिळू लागताच रोज ही रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. धुळे – दादर एक्स्प्रेस आता धुळे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. …

The post धुळे-दादर एक्स्प्रेसची आठवड्यातून तीनदा फेरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे-दादर एक्स्प्रेसची आठवड्यातून तीनदा फेरी

नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 2022-23 मध्ये काढलेल्या दिव्यांग मोफत कार्डला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून, दि. 31 मार्चऐवजी आता दि. 31 मे नंतर दिव्यांग मोफत कार्डचे नूतनीकरण करता येणार आहे. नाशिक : उच्चशिक्षित दिव्यांगांचे प्रमाण अधिक : कुलगुरू माहेश्वरी नाशिक महापालिका हद्दीत राहणार्या दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास करता यावा, यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ …

The post नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंककडून दिव्यांग मोफत कार्ड नूतनीकरणाला मुदतवाढ

नाशिक : भुसावळ-पुणे रेल्वे 1 एप्रिलपर्यंत बंद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भुसावळ – पुणे – भुसावळ ही प्रवासी रेल्वेगाडी 28 जानेवारी ते 1 एप्रिल 23 अशी बंद ठेवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने पत्रकाद्वारे दिली आहे. मुंबई विभागातील कर्जत स्थानकाच्या रिमॉडेलिंगच्या कामामुळे ही गाडी स्थगित करण्यात आली आहे. 11026 पुणे – भुसावळ – ही गाडी 28 जानेवारी ते 31 मार्च 23 दरम्यान बंद …

The post नाशिक : भुसावळ-पुणे रेल्वे 1 एप्रिलपर्यंत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुसावळ-पुणे रेल्वे 1 एप्रिलपर्यंत बंद

प्रवाशांसोबत कसे वागणार? नाशिकमध्ये सिटीलिंकच्या बस चालकांना ‘प्रशिक्षण’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिटीलिंक व प्रवाशांचे नाते अधिक दृढ होण्यासाठी तसेच प्रवाशांना अधिक सुरक्षितरित्या व सुखकर प्रवास करता यावा यासाठी सिटीलिंकने खास चालक व वाहकांसाठी प्रत्येक रविवारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सिटीलिंक, पोलिस प्रशासन व नाशिक फस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा रविवारी (दि.१३) पहिला दिवस पार पडला. त्र्यंबकरोडवरील सिटीलिंक …

The post प्रवाशांसोबत कसे वागणार? नाशिकमध्ये सिटीलिंकच्या बस चालकांना 'प्रशिक्षण' appeared first on पुढारी.

Continue Reading प्रवाशांसोबत कसे वागणार? नाशिकमध्ये सिटीलिंकच्या बस चालकांना ‘प्रशिक्षण’

नाशिक : एसटीचे तिकीट स्वस्त; ट्रॅव्हल्स मात्र महागच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये व परराज्यात जाण्यासाठी प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्सला प्राधान्य दिले जाते. सणासुदीच्या काळात विशेषत: दिवाळीत अनेक कुटुंब आपल्या मूळ गावी जात असतात. अशात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी अवाच्या सव्वा भाडेवाढ केली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील या काळात तिकिटांचे दर वाढविले होते. मात्र 1 नोव्हेंबरपासून ते कमीही केले. परंतु …

The post नाशिक : एसटीचे तिकीट स्वस्त; ट्रॅव्हल्स मात्र महागच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसटीचे तिकीट स्वस्त; ट्रॅव्हल्स मात्र महागच

नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी कायम असून, त्याचा फायदा चोरटेही उचलत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांत दोन घटनांमध्ये चोरट्यांनी प्रवाशांकडील रोकड व दागिने चोरून नेल्याच्या घटना जुने सीबीएस व द्वारका स्थानकात घडल्या आहेत. या प्रकरणी सरकारवाडा व भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Earthquake : अरुणाचल प्रदेशात 5.7 …

The post नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी

नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस समोरासमोर धडकल्या; 25 प्रवाशी जखमी

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा जव्हार सिल्वासा रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या दाेन बसेस धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्यांपैकी 20 ते 25 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून नाशिक-सिल्वासा आणि जळगाव-सिल्वासा या दोन्ही बसेस भरसट मेटजवळील धोकादायक वळणावर स समोरासमोर आल्याने धडकल्या. बसेसची धडक होऊन अपघात झाल्याने बसमधील प्रवाशी जखमींवर …

The post नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस समोरासमोर धडकल्या; 25 प्रवाशी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस समोरासमोर धडकल्या; 25 प्रवाशी जखमी

नाशिक : सुट्ट्यांची पर्वणी साधत ठक्कर स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

नाशिक  : पुढारी ऑनलाइन डेस्क कोरोनानंतर दीर्घ कालावधीनंतर माहेरला जाण्याची ओढ आणि त्यात भाऊबीज व पाडव्यानिमित्त प्रत्येक महिलांची असलेली गावी जाण्याची उत्सुकता बसस्थानक तसेच रेल्वे स्थानकावर असलेल्या गर्दीवरुन दिसून येत आहे. बेळगाव : दिवाळीतही अंधार, आक्षेप हाच आधार दिवाळीसण म्हटलं की, आप्तस्वयकीयांना भेटण्याची त्यांच्या ख्याली खुशी विचारण्याची चाहूल लागलेली असते. दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधून …

The post नाशिक : सुट्ट्यांची पर्वणी साधत ठक्कर स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुट्ट्यांची पर्वणी साधत ठक्कर स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले

नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा…!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेळ : शुक्रवार सायंकाळी पाचची…ठिकाण : पुराने वेढलेला गोदाघाट…अशातच देवदर्शनासाठी बाहेरगावहून आलेली लक्झरी बस (एमएच ४७ वाय ८१८४) अचानक या पुराच्या पाण्यात अडकते…आणि मग सुरू होते… ‘मिशन बस व प्रवासी बचाव…’ स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने अथक परिश्रमानंतर बससह प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले जाते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. …

The post नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा...! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावरील पुरात प्रवासी बस अडकते तेव्हा…!

नाशिक : सकाळपासून बंद असणा-या दोनशे सिटी लिंक बसच्या वाहकांच्या संप मिटला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वाहकांच्या संपामुळे नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक बस सेवेच्या 200 बस सकाळपासून बंद झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र, वाहकांचे सर्व प्रश्न येत्या ७ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तुर्तास तरी संप मिटला आहे. मोक्कातील फरार आरोपीस कर्जतला अटक विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाहकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. गुरुवार (दि.1) सकाळपासून …

The post नाशिक : सकाळपासून बंद असणा-या दोनशे सिटी लिंक बसच्या वाहकांच्या संप मिटला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सकाळपासून बंद असणा-या दोनशे सिटी लिंक बसच्या वाहकांच्या संप मिटला