जळगाव-भुसावळदरम्यान रेल्वेची स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित

जळगाव : चेतन चौधरी मध्य रेल्वेत मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ असे पाच विभाग असून, भुसावळ रेल्वे विभाग आणि स्थानकाला मोठे महत्त्व आहे. 24 तासांत भुसावळ रेल्वेस्थानकावरून तब्बल 135 प्रवासी गाड्या धावतात. तर एका तासात आठ ते दहा मालगड्या येथून धावतात. वेगाने रेल्वे वाहतूक होण्यासाठी जळगाव-भुसावळमधील 25 किमी अंतरासाठी स्वयंचलित सिग्नल प्रणालीचा वापर केला …

The post जळगाव-भुसावळदरम्यान रेल्वेची स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव-भुसावळदरम्यान रेल्वेची स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित

नाशिक : सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाश्यांविरोधात रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानक व बसस्थानकावरही प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने व कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली दिसत असून रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढलेली आहे. या गर्दीचा फायदा विनातिकीट असणा-या फुकट्यांकडून उचलला जात असल्याचे भुसावळ मंडळातील रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या लक्षात आले आहे. त्यावर कठोर …

The post नाशिक : सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाश्यांविरोधात रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुकट्या प्रवाश्यांविरोधात रेल्वे प्रशासनाची धडक मोहीम

नाशिक : नादुरुस्त बसेसमुळे नांदगावकरांचे हाल

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव आगारातील 12 नादुरुस्त बसेसमुळे नांदगाव आगारावर गाड्यांच्या अनेक फेर्‍या रद्द करण्याची वेळ आली आहे. यामुळे बसचे वेळापत्रक कोलमडले असून, प्रवासीवर्गाला याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाशिक : रस्त्यावर चिखल झाल्याने चौघा बिल्डरांना दंड, घनकचरा व्यवस्थापन विभागाची कारवाई नांदगाव आगारातील बसगाड्यांचा रोजचा फेरा सरासरी 17 ते 18 हजार …

The post नाशिक : नादुरुस्त बसेसमुळे नांदगावकरांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नादुरुस्त बसेसमुळे नांदगावकरांचे हाल